Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

instagram क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा
instagram क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा

सोमवार, ऑगस्ट २२, २०२२

फेसबुक आणि इंस्टाग्राम रील दोन्ही शेड्यूल करू शकता | Reels scheduling now available through Creator Studio

फेसबुक आणि इंस्टाग्राम रील दोन्ही शेड्यूल करू शकता | Reels scheduling now available through Creator Studio

सर्व वापरकर्ते आता मेटा क्रिएटर स्टुडिओ अॅपद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्राम रील दोन्ही शेड्यूल करू शकतात. 

मेटा ने अॅप-मधील व्हिडिओ-संपादन साधन सादर केले जे वापरकर्त्यांना जूनमध्ये रीलमध्ये विद्यमान क्लिप लहान करण्यास अनुमती देते, नवीनतम बदल वापरकर्त्यांना त्यांचे क्षैतिज व्हिडिओ ऑप्टिमाइझ करण्यास आणि रील म्हणून चांगल्या कार्यप्रदर्शनासाठी रीफ्रेम करण्यास अनुमती देते.


आता, सोशल मीडिया व्यवस्थापक त्यांच्या डेस्कटॉपवरून थेट रील अपलोड, संपादित आणि शेड्यूल करू शकतात, ज्यामुळे व्हिडिओ सामग्रीचे बॅच करणे आणि इतर पोस्टच्या आसपास योजना करणे सोपे होते.


(अर्थातच, तुम्ही Hootsuite चा साधा डॅशबोर्ड वापरून तुमच्या इतर सर्व सामाजिक सामग्रीसह तुमची रील शेड्यूल आणि व्यवस्थापित देखील करू शकता.)


हे अपडेट फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्हीवर शॉर्ट-फॉर्म व्हिडिओला प्राधान्य देण्यासाठी मेटाच्या हालचालीतील नवीनतम चिन्हांकित करते.

All users can now schedule both Facebook and Instagram Reels through


Meta’s Creator Studio app, the platform announced today.


Previously, Creator Studio only allowed Instagram users to schedule feed posts and videos, not Stories or Reels.


While Meta introduced an in-app video-editing tool that allows users to shorten existing clips into Reels back in June, the latest change also allows users to optimize and reframe their horizontal videos for better performance as Reels.


Now, social media managers can upload, edit, and schedule Reels directly from their desktops, making it easier to batch video content and plan around other posts.


(Of course, you can also schedule and manage your Reels alongside all your other social content using Hootsuite’s simple dashboard.)


This update marks the latest in Meta’s move to prioritize short-form video on both Facebook and Instagram.

रविवार, ऑगस्ट २८, २०२२

Top 25 apps ranking in android Google Play Store in India

Top 25 apps ranking in android Google Play Store in India

Top 25 apps ranking in android Google Play Store in India by installs and usage data - See the Full list here.


 1 WhatsApp Messenger app analytics 

2 YouTube app analytics YouTube 

3 Google app analytics Google  

4 Facebook app analytics Facebook  

5 Google Chrome: Fast & Secure app analytics   

6 Truecaller: Caller ID & Block app analytics  

7 Instagram app analytics Instagram  

8 Speech Services by Google app analytics  

9 PhonePe UPI, Payment, Recharge app analytics PhonePe UPI, Payment, Recharge +2

10 Messages app analytics Messages

१1 Google Photos app analytics Google Photos  

12 Gmail app analytics Gmail - -

13 Phone by Google app analytics  

14 Google Pay: Save, Pay, Manage app analytics  

15 Google Play services app analytics -

16 Messenger app analytics Messenger  

17 Google Drive app analytics  

18 Google Maps app analytics  

19 Snapchat app analytics Snapchat  

20 Google Duo app analytics  

21 Telegram app analytics Telegram  

22 MX Player app analytics MX Player  

23 Flipkart Online Shopping App app analytics  

24 Amazon India Shop, Pay, miniTV app analytics  

25 Contacts app analytics

Carrying the momentum from 2020 was always going to be difficult for apps like Zoom, Google Meet and Microsoft Teams, which noticed rapid growth in 2020 as millions of businesses, schools and people adapted their workspace to a virtual environment.




Most Popular Apps 2021 (Global)

TikTok retained its spot as the most downloaded app in 2021, although total downloads decreased by 194 million in 2021. Facebook had three apps in the top five.

AppDownloads (mm)
TikTok656
Instagram545
Facebook416
WhatsApp395
Telegram329
Snapchat327
Zoom300
Messenger268
CapCut255
Spotify203

Related Searches:

बुधवार, मार्च ०८, २०२३

इन्स्टाग्रामवर लिहिले गुड बाय; चंद्रपूरात भंडाऱ्याच्या तरुणीची आत्महत्या | Good bye wrote on Instagram

इन्स्टाग्रामवर लिहिले गुड बाय; चंद्रपूरात भंडाऱ्याच्या तरुणीची आत्महत्या | Good bye wrote on Instagram

WhatsApp share | Share on WhatsApp

इन्स्टाग्रामवर लिहिले गुड बाय; चंद्रपूरात भंडाऱ्याच्या तरुणी आत्महत्या

चंद्रपूरा


 आपल्या Instagram इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक सेल्फी पोस्ट करीत 'हा माझा शेवटचा फोटो आहे. गुड बाय ऑल' अशी कॅप्शन देत त्यानंतर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जागतिक महिला दिनी (Jagtik mahila din) पहाटेच्या सुमारास चंद्रपूर (chandrapur) शहरात  गायत्री रामटेके हिने आत्महत्या केली.  ही तरुणी चंद्रपूर शहरातील घुटकाळा वॉर्डमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. गायत्री ही मूळची भंडाऱ्यातील होती. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गायत्री चंद्रपूरमध्ये वास्तव्यास होती.



आज पहाटेच्या सुमारास गायत्रीने स्वत:च्या राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.या तरुणीने अचानक असा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या तरुणीच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणीच्या रुमची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी रुम सील केली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.


Good bye wrote on Instagram; Bhandara's young woman commits suicide in Chandrapur 

रविवार, फेब्रुवारी १९, २०२३

 How can I maintain my blog to get real traffic?

How can I maintain my blog to get real traffic?

There are several strategies that can help you to garner more real traffic to your blog. The ones that I find to be the most effective are:



SEO : You need to understand how search engines work and incorporate that knowledge into your blogs. You need to make sure that you include all the keywords you want to be ranked for, and do so wisely. That means targeting more low-competition keywords and focusing on long-tail keywords.

Optimising your content for voice search. We’re shifting into the world where people are soon to stop typing at all. The more advanced voice input becomes, the less we use actual typing. You need to account for this tendency and target the phrases that associate with voice search.

Make sure to post relevant and high-value content. It’s not just about the keywords. If you produce a flawless in terms of SEO article, but it’s literally no different to the competitors’ entries, merely because it’s a piece of recycled text, you aren’t going to boost traffic. Instead, you should focus on producing the content that keeps on giving, such as checklists, guides and case studies that can be referenced in the future.

Make sure you have guest posting enabled. You can easily promote your blog if you give other people a chance to become your contributors.

Submit guest posts yourself. Garner organic traffic by cooperating with other blogs.




Digital media, social media, marketing, social, media, platforms, social dilemma netflix, real estate social network, social listening, facebook toolkit, social searcher, instagram twitter, social media influencer, snapchat twitter, social media strategy, social media sites, social media marketing agency, netflix social dilemma, facebook alternative, social media advertising, social media agency, social media analytics, social media post, facebook and instagram, social media specialist, social media marketing strategy, social mention, social media campaign, new social media, social media day, hootsuite pricing, influencer marketing agency, best social media, business facebook page, digital content, media marketing, interactive,  media, social media planner, ooh advertising, most popular social media platforms 2020, social media content, social brand hub, buffer social media, twitter alternative, social media monitoring, most popular social media, most popular social media platforms 2021, awario, media management, social media with f, social media strategist, social media not working, social media content creator, social media scheduler, social media consultant, social media with s, most used social media, the best social media, netflix the social dilemma, digital media solutions, social media list, social media optimization, social media engagement, digital media marketing, social media websites, social media with t, no social media, social platforms, new social media platforms, social media netflix, instagram reddit, social media metrics, media platforms, new social media platforms 2021, social media search, top social media platforms, digital billboard, social networking service, social media marketing services,

बुधवार, जुलै १३, २०२२

 सावधान! हवामान खात्याने पुन्हा दिला इशारा |

सावधान! हवामान खात्याने पुन्हा दिला इशारा |



#नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने #विदर्भासाठी पाच दिवसांचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे.  हवामानासंबंधी पूर्वसूचना 13 ते 17 जुलै 2022   जिल्हानिहाय  वर्तविलेला आहे. त्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 





#चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवसापासूनच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. #इरई धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे

 #rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon

इरई धरण #चंद्रपूर शहराजवळ स्थित महाऔष्णिक विद्युत प्रकल्पापासून १५ कि.मी.वर स्थित हा धरण इरई नदीवर बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. ४२० मीटर लांब आणि  १९ दशलक्ष घन मीटर साठवण क्षमता असलेले  हे धरण महाऔष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पाण्याची आवश्यकता पूर्ण करते.



वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे #चंद्रपूर तालुक्यातील #चांदसूर्ला गावात पुराचे पाणी घुसले असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरात पाणी पसरत असल्यामुळे काही कुटुंबांना महात्मा फुले शाळा आणि सरदार पटेल शाळेत हलविण्यात आले आहेत. . #बल्लारपूर तालुक्यात २४ तासात ११० मि.मी. पावसामुळे ५० घरे पडली आहेत. 

#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon



#autumn #naturelovers #rainydays #sun #green #photographer #like #life #follow #umbrella #night #instadaily #cloudy #travelphotography #mountains #thunderstorm #happy #winter #mobilephotography #beauty #bhfyp #macro #regen #forest #city #cloud #streetphotography #lluvia #explore #music

रविवार, ऑक्टोबर ०२, २०२२

Live News Khabarbat | श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण

Live News Khabarbat | श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण

 Live News Khabarbat | श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण





श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण | News Khabarbat श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण | श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण | श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण | श्री माता महाकाली महोत्सव 2022 LIVE प्रसारण | #youtubechannel #youtube #youtuber #youtubers #subscribe #youtubevideos #sub #youtubevideo #like #instagram #follow #video #vlog #subscribetomychannel #gaming #music #explorepage #love #smallyoutuber #vlogger #youtubegaming #instagood #gamer #youtubecommunity #likes #explore #youtubelife #youtubecreator #ps #bhfyp #viral #share #linkinbio #tiktok #youtubekids #newyoutuber #youtubesubscribers #subscribers #k #smallyoutubersupport #followforfollowback #subforsub #blogger #youtubemusic #comment #youtuberindonesia #newvideo #art #photography #instadaily #contentcreator #memes #twitch #trending #followback #youtubegamer #subs #youtubeindia #fortnite #followme #youtubechannel #youtube #youtuber #youtubers #subscribe #youtubevideos #sub #youtubevideo #like #instagram

बुधवार, जुलै १३, २०२२

भाजयुमोने कर्नुल येथे संघ कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याचा केला जाहीर निषेध!

भाजयुमोने कर्नुल येथे संघ कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याचा केला जाहीर निषेध!



कर्नुल येथे संघ कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याच्या जाहीर निषेध व्यक्त करण्याकरीता नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, निलेश राऊत, पंकज सोनकर, शहर संपर्क प्रमुख सचिन सावरकर, शहर प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, सह-प्रमुख मनमित पिल्लारे, गौरव हरडे, रितेश पांडेय, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, रितेश पांडे, अनुप साळवे, राहुल वाटकर, रोहीत सहारे, समीर मांडले, अमित पांडे, हर्ष डोर्लिकर, पवन महाकाळकर, प्रविण रेवतकर, स्वप्निल फुलसुंगे, सोनु मानकानी, अमित सलामे, आकाश गुप्ता, गुड्डू पांडे, गोविंदा काटेकर, हर्षल वाडेकर, देवा वर्मा उपस्थित होते.

BJP has publicly protested against the cowardly attack on the Sangh office at Kurnool!  #rss #bjp #india #hindu #narendramodi #modi #hinduism #hindutva #amitshah #bajrangdal #yogiadityanath #hindustan #sanatandharma #bharat #jaishreeram #indian #kattarhindu #namo #vhp #congress #hindurashtra #bhagwa #ram #bjpindia #rammandir #jaishriram #yogi #indianpolitics #politics #rahulgandhi
#bjp #india #narendramodi #modi #congress #amitshah #rss #hindu #politics #rahulgandhi #yogiadityanath #delhi #indian #bjpindia #namo #hinduism #news #hindutva #indianpolitics #bhfyp #covid #hindustan #mumbai #bharat #instagram #yogi #godimedia #memes #maharashtra #sanatandharma

बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

 दोघांचा जीव घेणारा वाघ जेरबंद; नागपुरच्या गोरेवाडा येथे पाठविणार

दोघांचा जीव घेणारा वाघ जेरबंद; नागपुरच्या गोरेवाडा येथे पाठविणार

वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे.गेल्या आठवडाभरापासून वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.दरम्यान कोलार पिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा वाघ आज जेरबंद करण्यात आला. आज जेरबंद केलेल्या वाघाला नागपुरच्या #गोरेवाडा येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. tiger 



यवतमाळ च्या वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. गेल्या आठवडाभरापासून #वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. 


वणी तालुक्यात मागील पंधरवाडयात भुरकि (रांगणा) येथील अभय मोहन देउळकर व कोलेरा (पिंपरी) येथील रामदास जगन्नाथ पिदुरकर या दोन्ही व्यक्तीला नरभक्षी वाघाने ठार केले होते. त्याची गंभीर दखल घेउन खासदार बाळुभाउ धानोरकर यांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकरी, तहसिलदर वणी, वणी येथील विश्रामगृहात सकाळी 07.30 वाजता तातडीची बैठक लाउन सर्व अधिका-यांना धारेवर धरले. खासदार बाळू धानोरकर यांनी केलेल्या पाठपुरावानंतर या वाघाला जेरबंद करण्यात यश आले आहे.  tiger 


 या परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती मरण पावले. लोक मरण पावल्यानंतर तुम्ही वाघाला पकडणार का? असा दम अधिका-यांना दिला. त्यात वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरात आस्टेलियन बाभळीचे जंगल मोठया प्रमाणात वाढल्यामुळे नरभक्षी वाघाचा वावर गेल्या दोन वर्षापासून या परिसरात आहे. ऑस्टेलियन बाभळी तात्काळ साफ करून परिसरातील रस्ते मोकळे करण्यात यावे. व तात्काळ वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावावे व वाघ जेरबंद करावा अशा सुचना बाळुभाउंनी संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. त्यात वाघाचा बंदोबस्त करत नसेल तर वेकोलिच्या अधिका-यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे अशी मागणी केली. त्यात प्रत्यक्ष दोनही गावात जाउन कुटुंबियाना मदत व सांत्वना केली. गावक-यांना धिर देउन तात्काळ समस्या मार्गी लावून वाघाला पकडण्यासाठी सर्व संबंधित वनविभाग तालुका प्रशासन वेकोलि प्रशासन व जिल्हा प्रशासन यांना सुचना दिल्या. 

 खासदार यांच्या सुचनेनंतर तेवढयाच वेगाने प्रशासनाने चक्र फिरविले व त्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद केले. त्यामुळे खासदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यामुळे तालुक्यातील जनता आभार मानत आहे.

 tiger Wani   #tiger #wildlife #animals #nature 

दरम्यान #कोलारपिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा #वाघ आज जेरबंद करण्यात आला. याठिकाणी वेकोलीच्या कोळसा खाणी असून त्यांनी डम्पिंग वर लावलेल्या ऑस्ट्रेलियन बाभळीच्या जंगलात वाघांचा अधिवास वाढला आहे, हे वाघ मानवी वस्तीत येऊन मानवावर व पाळीव जनावरांवर हल्ले करू लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.  झुडपी वृक्ष कापावे व वाघांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.     #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb