Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

New Delhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
New Delhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, मार्च २१, २०२३

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

 

The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Chair, C-20, Mata Amritanandamayi Devi


There is a need to have a robust system of civil society so that the voice of the last man is heard by the Government: Maharashtra DCM Devendra Fadnavis

Under its G20 Presidency, India should raise the voice for more effective representation of the Global South: Nobel Laureate Kailash Satyarthi

357 delegates from 26 countries are attending Civil-20 Inception Meet in Nagpur

Posted On: 20 MAR 2023 7:00PM by PIB Mumbai

: Nagpur, March 20, 2023

The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion, stated the Chair of Civil20 India Mata  Amritanandamayi Devi at the inaugural session of Civil20 India 2023 in Nagpur today (March 20, 2023).  The session was chaired by Mata Amritanandamayi Devi and Nobel Laureate and Founder of Satyarthi Foundation, Kailash Satyarthi was the Chief Guest in it. The Guest of Honour included Maharashtra’s Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Vice Chairman of Rambhau Mhalgi Prabodhini and Patron of Civil20India 2023 Secretariat Dr. Vinay Sahasrabuddhe, Civil20 India 2023 Sherpa and former Ambassador Vijay Nambiar, Sherpa of Civil20 Indonesia Ahmad Maftuchan, Alessandra Nilo from GESTOS, Brazil and Troika Member of Civil20, and Vice President of Vivekananda Kendra in Kanyakumari Nivedita Bhide.

Speaking on the occasion, the Chair of Civil20 India Amritanandamayi Devi said that people experience two types of poverties in world – first is poverty of food and shelter and second is poverty of love and compassion. She said that there is a need to cultivate the qualities of love and compassion. A healthy mingling of diversity is essential for human culture to flourish. Amritanandamayi Devi further said that the Government of India under the leadership of Prime Minister Narendra Modi has accomplished a great deal of progress which is creating a huge transformation.  She said that from ancient times ‘the world is one family’ has been the mantra of Indian soil. It still is today and will continue to do so in the future. The Presidency of the G-20 nations is a unique opportunity to model this truth before the world.

Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis welcomed all the guests and delegates to the city of Nagpur. He said that, under the leadership of Indian Prime Minister Narendra Modi, the G20 has been democratized. It has become a people’s movement. The role of civil society is very important as governments have legal power but civil society has moral powers, he said. There is a need to have a robust system of civil society so that the voice of the last man is heard by the government, stated the Deputy CM of Maharashtra.

Dr. Vinay Sahasrabuddhe informed that 357 delegates are attending the Inception Conference. There are representatives of 26 countries and 130 international delegates have arrived in Nagpur for the C-20 Inception Meet.  He further said that India believes in an autonomous society and this is reflected in Indian Prime Minister Narendra Modi’s vision of Aatmanirbhar Bharat. He said it is time to move towards a duty-based approach from a rights based approach. He presented a report of the activities of CIVIL20 India Secretariat.

Welcoming the participants and members, Civil20 India 2023 Sherpa Vijay Nambiar said that the Civil 20 India 2023 Inception Conference is a meeting for grouping of civil society.  Civil Society Organisations (CSOs) have been, and continue to remain, a strong support to governance, he added. “To complement and supplement these efforts, there needs to be a constructive and productive relationship within CSOs”, he said. This was most apparent during the time of disasters, be it the recent pandemic or past earthquakes and tsunamis, he further said. Vijay Nambiar said that any successful intervention is only possible with the proper engagement of CSOs. CSOs can work beyond all barriers and act as a bridge between governments and public. He said that CSOs can play a major role in solving modern day problems such as realisation of net zero commitments and also in achieving the targets outlined in the Sustainable Development Goals. He further stated that the logo of the  CIVIL 20 India 2023 signified selfless service and the tagline ‘You are the Light’ urges everyone to make their own path.

Nobel Laureate Kailash Satyarthi said that it was for the first time that CIVIL20 is being driven by spirituality.  “‘Vasudhaiva Kutumbakam’ and ‘One Earth, One Family One Future’ are not merely slogans but have roots in spirituality”, he said.  He further said that India is the motherland of one billion solutions. He remarked that 130 people from 26 countries gathering in the Inception Conference made this world a family.  He also said that India has some of the best social protection programs in the world such as Mid-day meal program and Beti Bachao Beti Padhao program. Kailash Satyarthi also said that, under its G20 Presidency, India should raise the voice for more effective representation of the Global South. He said that India should also lead globalisation of compassion.

Ahmad Maftuchan congratulated Civil20 India Presidency 2023 for hosting the inception meeting in Nagpur. This was a significant gathering of civil society actors, he said. He also stated that CSO leaders must strengthen their engagements with G20.

Alessandra Nilo said that the role of civil society in today’s world is very important. Civil20 is tirelessly working to solve the problems faced by modern society, she further said. She also said that implementation of the progressive commitments made by various governments are either lagging behind or are being neglected. The implementation of these commitments will be possible only if Governments effectively engaged with the civil society, she opined.

Swadesh Singh, Sous-Sherpa of CIVIL20 India 2023 delivered the vote of thanks.  He said that the tagline of CIVIL20 India You are the light culminated in the CIVIL20 India 2023 Inception Conference.

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड
अयोध्येतील राम मंदिर


उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवले जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या पुढाकारातून मोठ्या थाटामाटात, भव्य पूजापाठ आणि रॅलीतून लाकडे पाठवणार येणार आहेत. यासाठी रामायणातील काही पात्र आणि संगीत क्षेत्रातील कलावंत, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 


दि. २९ मार्च रोजी होणाऱ्या काष्ठ पुजन शोभायात्रेच्या नियोजनासंदर्भात रामबाग (चंद्रपूर) येथील बैठक संपन्न झाल्यानंतर लागलीच बल्लारपूर येथील पदाधिकाऱ्यांसह स्थानिक शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठ पूजन समितीची बैठक संपन्न झाली.  29 किंवा 30 मार्च रोजी मोठा पूजा होणार आहे. राम मंदिराच्या उभारणीत चंद्रपूरच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले.


दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा पाठोपाठ अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उच्च प्रतिचे सागवान लाकूड पुरवठा करण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मौलिक सागवान देखील देशातील अनेक आकर्षक व देखण्या इमारतींमध्ये वापरले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेतून दिल्ली येथे आकाराला येत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा या इमारतीत चंद्रपूरचे उच्च प्रतिचे सागवान वापरण्यात आले आहे.

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड https://t.co/7IrhZ1LIfE https://t.co/Hb4QbrHnGY

— खबरबात™ | 𝐊𝐡𝐚𝐛𝐚𝐫𝐛𝐚𝐭™ (@khabarbat) March 21, 2023 >


अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिरात देखील चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरण्यात येणार आहे. या सागवानाची निवड करण्यासाठी अयोध्येतून एक चमू चंद्रपूरला आली. राम मंदिराचे काम असल्याने त्यासाठी अतिशय माफक दरात हे सागवान उपलब्ध करून देण्यात आले आहे. राम मंदिराचे महाद्वार तथा मंदिरातील इतर अनेक ठिकाणी चंद्रपूरचे सागवान वापरण्यात येणार आहे. 


ram-mandir-teak-wood-will-be-sent-from-chandrapur-of-maharashtra-for-the-construction-of-ram-temple-in-ayodhya

गुरुवार, मार्च १६, २०२३

माजी खासदारांच्या निवृत्ती वेतनावर किती होतो खर्च? How much pension an ex MP get in India?

माजी खासदारांच्या निवृत्ती वेतनावर किती होतो खर्च? How much pension an ex MP get in India?

How much is spent on the pension of former MPs?

एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१८ या आठ वर्षाच्या कालावधीत माजी खासदारांच्या निवृत्ती वेतनावर करदात्यांचे ४८९.१९ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सीपीएओने दिलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी ६१ कोटी रूपये खर्च केले जात होते.  

How much pension an ex MP get in India?

निवृत्ती वेतन घेणार्‍यांमध्ये मोठे उद्योजक, वृत्तपत्रांचे मालक, माजी केंद्रीय मंत्री, माजी निवडणूक आयुक्त, माजी मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मोठे वकील, सिनेमा निर्माते, नामवंत पत्रकार, सामाजिक कायकर्ते, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांचाही समावेश आहे. 


माहितीनुसार २०११-१२ मध्ये ७५.३७ कोटी निवृत्ती वेतन देण्यात आले आहे. त्यानंतर २०१४-१५ मध्ये ६२.३९ कोटी रूपये, २०१५-१६ मध्ये ६५.०७ कोटी रूपये, २०१६-१७ मध्ये ५३.५६ कोटी रूपये आणि २०१७-१८ मध्ये ५५.४३ कोटी रूपये माजी खासदारांना निवृत्ती वेतन दिले गेले आहे. 


भारतीय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकूण 4796 माजी खासदार आहेत. त्यांना दरवर्षाला ७०  कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून प्रदान केली जाते. यामध्ये जवळपास 300 खासदारांचे आश्रित परिवार देखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, बहन मायावती, सिताराम येचुरी, मनी शंकर अय्यर, रेखा जी, चिरंजीव आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे.  २०१७ मध्ये १ हजार ६७० लोकसभेच्या व ६१५ राज्यसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन दिले गेले होते. प्रतिवर्षी  देण्यात आलेल्या निवृत्ती वेतनाची तुलना केल्यास २०१७-१८ च्या दरम्यान प्रति माजी खासदाराला कमीतकमी २.६८ लाख रूपये दिले गेले आहेत. याप्रमाणे २०१६-१७ मध्ये २.२१ लाख रूपये, २०१५-१६ मध्ये २.६३ लाख रूपये, २०१४-१५ मध्ये २.६४ लाख रूपये, २०१३-१४ मध्ये ९.०९ लाख रूपये प्रत्येक माजी खासदारावर खर्च करण्यात आले आहेत. 



गर्भश्रीमंत माजी खासदारांची निवृत्ती रक्कम बंद करा
खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

भारत सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये श्रीमंत असलेल्या अनेक व्यक्तींना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यामध्ये माजी खासदारांची  आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्रही पाठविले.  आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या माजी खासदारांची निवृत्ती वेतनाची रक्कम बंद करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोकर यांनी केली आहे.


However, after the amendment of the aforesaid Section in December, 1985 the minimum pension of an ex-MP has been raised to Rs. 500 p.m. The Ministry of Law clarified that from the date of amendment of the said Section, Shri Saklecha is entitled to receive pension of Rs. 500 p.m.—Rs.

बुधवार, मार्च १५, २०२३

महाराष्ट्रात नव्या आजाराचे थैमान; नागपूर आणि अहमदनर येथे दोघांचा मृत्यू  | Maharashtra  influenza

महाराष्ट्रात नव्या आजाराचे थैमान; नागपूर आणि अहमदनर येथे दोघांचा मृत्यू | Maharashtra influenza

Maharashtra: Two die of suspected influenza, health machinery put on alert #Influenza #Maharashtra #HealthMinistry 



महाराष्ट्रात इन्फ्लूएंझामुळे दोन मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी एक 74 वर्षीय पुरुषाचा H3N2 उप-प्रकारामुळे मृत्यू झाला तर दुसरा बळी कोविड-19 तसेच इन्फ्लूएंझा विषाणूने संक्रमित झाला होता, असे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. ते म्हणाले की, राज्यात इन्फ्लूएंझा संसर्गाची 361 प्रकरणे आढळून आल्याने राज्य आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्लाही मंत्र्यांनी दिला. "इन्फ्लूएंझामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्यात अहमदनगरमधील MBBS च्या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्याला कोविड-19 तसेच H1N1 आणि H3N2 व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आणखी एक बळी  नागपुरातील 74 वर्षीय पुरुष आहे



Maharashtra has reported two fatalities suspected to be caused by influenza. One of them, a 74-year-old man, died of the H3N2 sub-type while the other victim was infected by COVID-19 as well as the influenza virus, state Health Minister Tanaji Sawant told the Assembly on Wednesday. He said state health machinery has been put on alert with 361 cases of influenza infections being reported in the state, and guidelines will be issued in the next two days. The minister also advised the use of masks in crowded places and social distancing. "Two persons have died due to influenza, including a 23-year-old first-year student of MBBS in Ahmednagar. He tested positive for COVID-19 as well as H1N1 and H3N2 viruses. Another victim is a 74-year-old man from Nagpur who died of H3N2," Sawant said.

 

The H3N2 virus is a type of influenza virus that can cause respiratory illness in humans. In order to help prevent the spread of H3N2, here are some Do's and Don'ts. #apollohospitalsguwahati #virus #H3N2 #healthcare #influenza #precautions #h3n2virus

गुरुवार, मार्च ०९, २०२३

जाणून घ्या तुळशीच्या बियांचे हे 6 फायदे

जाणून घ्या तुळशीच्या बियांचे हे 6 फायदे



तुळशीच्या बियांचे फायदे

  • वजन कमी करण्यात मदत करतात.
  • शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
  • सर्दी आणि तापापासून आराम
  • पचनक्रिया सुधारणे
  • शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे
  • बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणे
  • त्वचेसाठी फायदेशीर
  • केसांसाठी फायदेशीर

तुळशीच्या बियांचा (tulsi biya) खाण्यात वापर करणे हे हल्ली ट्रेंड मध्ये आले आहे. परंतु तुम्हाला कदाचित ठाउक नसेल की, ह्या आपल्या तुळशीच्या बियांचा वापर हजारो वर्षांपासून संपूर्ण जगभरात केला जातो आहे. ह्या बियांना "सब्जा" असेही नाव आहे. हा सब्जा प्रकृतीने थंड असल्याने ह्याचा वापर उन्हाळ्यात करणे अत्यंत लाभदायक असते. तुळशीच्या बियांचे अनेक फायदे आहे परंतु सामान्य माणसाला त्याचे नीट ज्ञान नसल्याने तुळशीच्या बियांचा म्हणावा तसा वापर आपल्या आहारात केला जात नाही. हे तुळशीचे बी केवळ तुमच्या त्वचेसाठी किंवा केसांसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी गुणकारी आहे.  (seasonal food )

1.तुळशीच्या बियांचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयानुसार येणारे डाग आणि कायमस्वरूपी डाग ह्यापासून सुटका होऊ शकते. मुरुमांचा त्रास बराच कमी होतो. चेहरा चमकायला लागतो. Importance Of Tulsi

2. तुळशीच्या बियांमध्य भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते आणि प्रदूषण किंवा रसायनामुळे केसांचे झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते.

3. तुळशीच्या बियांमध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळतो त्यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत चालण्यास मदत होते ह्याशिवाय तुळशीच्या बिया खाल्लाने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे जेवणाच्या मध्ये अरबट चरबट खायची इच्छा होत नाही आणि जास्त खाणे टाळते जाते. त्याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यासाठी होतो.

4. तुळशीच्या बियांचा आपल्या आहारात नियमित वापर केल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकच्या शक्यता कमी होतात.

5. तुळशीच्या बियांमध्ये पोटाशियाम आढळते ज्यामुळे ते धमन्या आणि राक्तवाहीन्यांमधील ताण कमी होऊन, ह्यामुळे हृदयाची कार्यप्रणाली सुरळीत चालते आणि हृदयरोगाला अटकाव होतो.

6. तुळशीच्या बियांमध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात असते जे रेटिनासाठी एक शक्तिशाली अँटिऑक्सीडंट म्हणून काम करते ज्यामुळे मोतीबिंदूंची वाढ थांबवण्यासाठी मदत होते.

#✔ व्हायरल स्टोरी अपडेट #आरोग्यटीप्स #उत्तम आरोग्यासाठी #आरोग्यं धनसंपदा. #आरोग्यसेवा

Tulsi Che Fayde |  Health Benefits of Tulsi Seeds

tulsi biya khanyache fayade kay?



Tulsi seeds also known as sabja or tukmaria seeds. They are beneficial in many ways. They are rich in iron, calcium, and magnesium. It is high in fiber, particularly soluble fibre including pectins. It has prebiotic benefits meaning it may nourish and increase beneficial gut bacteria. Pectin may delay stomach emptying and increase hormone levels that promote a sense of fullness. It provides satiety and helps in weight loss. Pectin may help lower blood cholesterol by inhibiting cholesterol absorption in the gut. It is a good source of omega 3 and has anti inflammatory properties.



Benefits of Basil SeedsBasil is our house leaf. Tulsi plant adorns almost every backyard or tub. Now this tree has many qualities. From its leaves to its seeds, it can solve various problems. So it is necessary to know the benefits of basil seeds (Basil Seeds Benefits).

Tulsi whole plant has many properties. Someone has given a collection of qualities to each limb of this tree. Now the thing to keep in mind is that this plant can solve your problem. In this case, starting from basil leaves, basil seeds are good. So you must eat tulsi leaf seeds daily.

Meanwhile, Tulsi leaf seeds help fight against various diseases. And it's not just words. Various studies have proven that.

Basil Seeds as a Novel Food, Source of Nutrients and Functional Ingredients with Beneficial Properties: A Review, published in the National Library of Medicine, states that basil seeds contain a lot of protein, omega three fatty acids, dietary fiber, minerals, flavonoids and polyphenols. For this reason, this food can free people from various diseases.

Let's know which diseases Tulsi leaves can prevent -

1. Tulsi seeds keep the stomach good (Stomach Health)

It has been observed that Tulsi seeds can cure everything from gas to acidity to constipation. In fact, tulsi seeds contain some dietary fiber that is good for the stomach.

2. Tulsi seeds increase immunity (Immunity)

Tulsi seeds are as beneficial as the leaves of this plant. In this case, these seeds contain essential antioxidants, vitamins and minerals. So every person should keep in mind that Tulsi seeds boost immunity. So try to keep this in mind.

3. Tulsi seeds can reduce weight (Weight Loss)

Being overweight is a problem. Keep in mind that the fiber in these foods can fill the stomach. So less hungry. The problem can even be reduced easily. So this point needs to be kept in mind.

So eat a few pieces of basil seeds (Basil Seeds Benefits). Eat very little. You can eat it after washing it first. Eating this seed with water alone is beneficial.

Note: The report is written for awareness purposes. Consult a doctor before taking any decision.

बॉलीवूडच्या ख्यातनाम अभिनेत्याचे निधन; अनुपम खेर यांचे महत्वाचे ट्विट

बॉलीवूडच्या ख्यातनाम अभिनेत्याचे निधन; अनुपम खेर यांचे महत्वाचे ट्विट

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.

BREAKING | Actor #SatishKaushik passes away.

जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔

असे त्यांनी पहाटे सव्वा पाच वाजताच्या दरम्यान ट्विट केले आहे.

गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.


सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते आहेत. तो मुख्यतः मिस्टर इंडिया चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो, ज्यामध्ये त्याने कॅलेंडरची भूमिका केली होती.


सतीश कौशिक यांनी करोलबाग, दिल्ली येथून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कोरेमल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.


BREAKING | Actor #SatishKaushik passes away.
TODAY’s GOLD RATE . (09/03/2023)

TODAY’s GOLD RATE . (09/03/2023)

TODAY’s GOLD RATE . (09/03/2023)
 
🏅 VIPLAV JEWELLERS 🏅
GOLD 22 kt : 53900 /-

( 91.6 Hallmarked)

GOLD 24 kt : 55600/-
 ( 99.5 H.M)

*************************
 SILVER RATE 

Per 10 grm. ::  645/-
/-v

RATE MAY CHANGE DEPENDING ON THAT PARTICULAR MARKET PRICE .

बुधवार, मार्च ०८, २०२३

फिल्म नहीं देखना मत देखो, इसके पेट पे क्यू... Film Nahi Dekhna Mat Dekho, Iske Pet Pe Kyu..

फिल्म नहीं देखना मत देखो, इसके पेट पे क्यू... Film Nahi Dekhna Mat Dekho, Iske Pet Pe Kyu..

tu jhoothi main makkar full movie download -

'फिल्म नहीं देखना मत देखो, इसके पेट पे क्यू...' Film Nahi Dekhna Mat Dekho, Iske Pet Pe Kyu..

आज 8 मार्च रोजी रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झालाय. रिलीज होताच हा सिनेमा ट्विटरवर ट्रेंड होतोय. खरं तर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा होती. रणबीर कपूर त्याच्या ताज्या फ्लिकच्या प्रमोशनच्या वेळी, तू झुठी मैं मक्कर, त्याच्यावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत होता. सोशल मीडियावर अलीकडच्या बहिष्काराच्या बॉलीवूड ट्रेंडबद्दल आणि दक्षिण विरुद्ध हिंदी चित्रपटांबद्दलच्या वादविवादांबद्दल बोलण्यास या अभिनेत्याने संकोच केला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, 'Film Nahi Dekhna Mat Dekho, Iske Pet Pe Kyu...' 'फिल्म नहीं देखना मत देखो, इसके पेट पे क्यू...'

 तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट आज रिलीज झाला. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत.





Tu Jhoothi Main Makkaar also abbreviated as TJMM is a 2023 Indian Hindi-language romantic comedy film directed by Luv Ranjan and written by Rahul Mody, Luv Ranjan It is produced by Luv Films and T-Series Films and stars Ranbir Kapoor and Shraddha Kapoor in their first film together, with Anubhav Singh Bassi, Dimple Kapadia and Boney Kapoor in pivotal supporting roles.
Tu Jhoothi Main Makkaar Movie Download Filmyzilla





पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्र्याचे अभिनंदन PM congratulates CM

पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्र्याचे अभिनंदन PM congratulates CM

PM congratulates Dr. Manik Saha and Ministers for taking oath in Tripura

pm modi

NEW DELHI,DT: 08 MARCH 2023

The Prime Minister, Shri Narendra Modi congratulated Dr. Manik Saha  for taking oath as Chief Minister of Tripura and his team for taking oath as Ministers in the state today. The Prime Minister was present on the occasion.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल डॉ. माणिक साहा आणि त्यांच्या टीमचे राज्यात मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान उपस्थित होते.


 PM congratulates Dr. Manik Saha and Ministers for taking oath in Tripura

The Prime Minister tweeted : 

"Congratulations to Dr. Manik Saha Ji and the entire team which took oath today. This team will certainly deliver on the mandate given by the people once again and add momentum to Tripura’s development journey. My best wishes to them in their efforts. 
@DrManikSaha2"

Big Breaking News |  मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अटक होणार

Big Breaking News | मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अटक होणार

WhatsApp share | Share on WhatsApp मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अटक होणार

मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अटक होणार




तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि आमदार कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. तपास यंत्रणा 9 मार्च रोजी चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी डिसेंबरमध्येही केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी केली होती.

Enforcement Directorate (ED) summons K Kavitha, BRS MLC and daughter of Telangana CM K Chandrasekhar Rao in Delhi liquor scam. She has been called tomorrow, March 9 for questioning: Sources

दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कविता यांना समन्स बजावले आहे. त्यांना उद्या, 9 मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संसदेच्या आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यासाठी 10 मार्च रोजी जंतरमंतरवर एक दिवसीय उपोषण करण्यासाठी कविताने दिल्लीत असल्याचे सांगितले होते.

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बीआरएस नेत्याची यापूर्वी चौकशी केली होती.

असा आरोप आहे की दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाने मद्य व्यापाऱ्यांना परवाने देण्यासाठी कार्टेलाइजेशनला परवानगी दिली आणि काही विक्रेत्यांना अनुकूल केले, ज्यांनी त्यासाठी लाच दिली होती, या आरोपाचे येथे सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) जोरदार खंडन केले.

नंतर हे धोरण रद्द करण्यात आले आणि दिल्लीच्या उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती ज्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा नोंदवला.

The Enforcement Directorate has summoned Telangana Chief Minister K Chandrashekar Rao's daughter K Kavitha in connection with a money laundering case linked to alleged irregularities in the Delhi excise policy, officials said on Wednesday. Kavitha, 44, a Bharat Rashtra Samithi (BRS) party MLC, has been asked to depose on March 9 before the federal agency in the national capital.

Khabarbat News App