नागपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नागपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, डिसेंबर ०८, २०२२

 १० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ |  rain cyclone tamilnadu climate change IMD

१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD

Cyclone News

• बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची आणि पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. या प्रदेशांमध्ये वादळी वार्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 

rain cyclone tamilnadu climate change IMD

• प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर येथून प्राप्त झालेल्या  सध्यस्थितीतील (०८ डिसेंबर)  हवामान अंदाजानुसार या वादळी प्रणालीच्या प्रभावाखाली दिनांक १० ते १२  डिसेंबर दरम्यान विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती आणि वाशीम  जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.


बंगालच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ सध्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक  प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळं त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता जाणवणार नाही. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या  विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळं त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. वातावरणासहित उरध्व दिशेनं संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी  किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. 

 rain cyclone tamilnadu climate change IMD

live TV | ८ डिसें, २०२२

live TV | ८ डिसें, २०२२

 

 


 


weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway
breaking news | breaking news headlines
news live | google news | 
local news  | azadi ka amrut mahotsav
chandrapur news| chandrapur india |  news 34 chandrapur |  chandrapur breaking news today|  chandrapur pin code | chandrapur temperature | 
chandrapur weather | chandrapur news | 
chandrapur district | chandrapur map | 
chandrapur to pune train | 
is pc chandra open today | 
chandrapur express news | 
chandrapur district news | 
news of chandrapur | 
nagpur india|  |  maharashtras ।  breaking news from maharashtra। breaking news maharashtra । latest news about maharashtra । latest news on maharashtra ।maharashtra news in hindi live । breaking news in maharashtra । breaking news of maharashtra । latest news in maharashtra । mah news । chandrapur maharashtra । chandrapur jilla । maharashtra chandrapur । of chandrapur । chandrapur city । chandrapur in maharashtra । chandrapur india
 । chandrapur ms । chandrapur mh ।  where is chandrapur
maharashtras ।  breaking news from maharashtra। breaking news maharashtra । latest news about maharashtra । latest news on maharashtra ।maharashtra news in hindi live । breaking news in maharashtra । breaking news of maharashtra । latest news in maharashtra । mah news
Anne Heche | Kim Kardashian | Premier League | The Sandman
Diego Bertie | Thirteen Lives | What is monkeypox | Tiger Woods
Conor McGregor | Ezra Miller  
 #maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #instagram #photography #instagood #status #delhi #bhfyp #nashik #marathimulgi #marathistatus #kerala #nature #punekar #follow #kolhapur #marathimulga #like #indian #likeforlikes #trending #maratha #desha #travel #satara
#photooftheday #fashion #insta #sahyadri #followforfollowback #bappa #marathijokes #tiktok #nagpur #ganpati #bollywood #marathipost #clickers #mumbaikar #shivajimaharaj #memes #incredibleindia #attitude #official #kokan #aurangabad #viral #maharashtrian #dj #rajasthan #marathimeme #solapur #mimarathi #instadaily #morya  breaking news |  breaking news headlines  news live |  google news |  local news |  azadi ka amrut mahotsav |   chandrapur news |  chandrapur india  |  news 34 chandrapur  |   chandrapur breaking news today  |  chandrapur pin code  |   chandrapur temperature  |  chandrapur weather  |  chandrapur news |   chandrapur district  |chandrapur map |   chandrapur to pune train | is pc chandra open today |  chandrapur express news |   chandrapur district news |   news of chandrapur  chandrapur |  sainik school chandrapur |  dnr chandrapur|  lokmat epaper chandrapur|   olx chandrapur|   miraj cinema chandrapur |   bookmyshow chandrapur
nagpur to chandrapur distance |  zp chandrapur |  gold rate today chandrapur |  gmc chandrapur |   chandrapur airport |  chandrapur assam resort |   chandrapur azad garden |  chandrapur abhayaranya |  chandrapur address |  chandrapur arohan resort
|  chandrapur assam |  chandrapur area |  chandrapur agartala |  chandrapur amdar
|  ambedkar college chandrapur |  akola to chandrapur train |  abhay talkies chandrapur
amravati to chandrapur distance  |  aarohan resort chandrapur |  arco transport chandrapur |  axis bank chandrapur | arabian nights chandrapur |  amravati to chandrapur bus |  activa 6g price in cha ndrapur |  chandrapur bus stand |  chandrapur bus stand time table | chandrapur bus stand phone number | chandrapur bagicha
| chandrapur bridge |  chandrapur batmya | chandrapur bus | chandrapur bajaj branch address | chandrapur bams college
chandrapur best places
blue dart chandrapur
butterfly garden chandrapur
bukkawar hospital chandrapur
badnera to chandrapur train
bajaj polytechnic chandrapur
bagdi travels chandrapur
big bazaar chandrapur
bookmyshow chandrapur miraj
brtc chandrapur
chandrapur city
chandrapur chi devi
chandrapur chi mahakali
chandrapur city map
chandrapur college
chandrapur chhattisgarh
chandrapur collector
chandrapur college list
chandrapur city population
chandrapur court
cdcc bank chandrapur
cipet chandrapur
christ hospital chandrapur
collector office chandrapur
cmc chandrapur
cstps chandrapur
corona patient in chandrapur today
chl hospital chandrapur
chandak medical chandrapur
cstps chandrapur vacancy
chandrapur district
chandrapur district map
chandrapur distance
chandrapur district taluka list
chandrapur devi
chandrapur dam
chandrapur diesel rate
chandrapur district area
chandrapur district population
chandrapur district pin code
deshonnati epaper chandrapur
dominos chandrapur
dalmia cement chandrapur
dnr chandrapur contact number
district court chandrapur
dtdc chandrapur
dr ambedkar college chandrapur
dnr nagpur to chandrapur timetable
dhariwal power plant chandrapur
chandrapur engineering college
chandrapur epaper
chandrapur engineering college list
chandrapur electricity
chandrapur express
chandrapur election
chandrapur eye hospital
chandrapur electronic shop
chandrapur election result 2019
chandrapur electricity unit price
e lokmat chandrapur
------------------
nagpur india
weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway
nagpur

aiims nagpur
gold rate today nagpur
iim nagpur
olx nagpur
nmc nagpur
vnit nagpur
bookmyshow nagpur
nit nagpur
pune to nagpur flight
nagpur airport
nagpur area
nagpur airport international flights
nagpur accident
nagpur airport covid test
nagpur airport covid guidelines
nagpur apartments
nagpur air quality index
nagpur airport lounge
nagpur aiims
ag nagpur
alexis hospital nagpur
ambedkar college nagpur
allen nagpur
absolute barbecue nagpur
activa 6g price in nagpur
aiims nagpur recruitment
aiims hospital nagpur
alishan nagpur
nagpur bakery
nagpur birth certificate
nagpur bjp leader
nagpur best restaurants
nagpur bangalore flight
nagpur belgaum flight
nagpur bus stand
nagpur best places
nagpur bus stand time table
nagpur bhaskar
barbeque nation nagpur
bangalore to nagpur flight
best restaurants in nagpur
bombay high court nagpur bench
bhavans school nagpur
bhopal to nagpur train
big bazaar nagpur
baba travels nagpur
bhonsala military school nagpur
nagpur city
nagpur covid cases
nagpur climate
nagpur cricket stadium
nagpur college
nagpur court cases
nagpur current temperature
nagpur currency
nagpur car rental
nagpur cake delivery
covid cases in nagpur
chota nagpur plateau
city collection nagpur
cng price in nagpur
cinepolis nagpur
care hospital nagpur
central mall nagpur
ciims hospital nagpur
covid cases in nagpur today
chota nagpur plateau in india map
nagpur district
nagpur distance
nagpur dargah
nagpur doha qatar airways
nagpur development
nagpur delhi train
nagpur departures
nagpur duronto express
nagpur delhi rajdhani
nagpur double decker bridge
dainik bhaskar epaper nagpur
delhi to nagpur flight
district court nagpur
dainik bhaskar nagpur
dwarka water park nagpur
delhi to nagpur train
d mart nagpur
datta meghe medical college nagpur
deshonnati epaper nagpur
domino's nagpur
nagpur eu4
nagpur engineering colleges
nagpur electricity bill payment
nagpur elevation
nagpur expressway
nagpur ecourt
nagpur earthquake
nagpur english newspaper
nagpur express
nagpur electricity
e lokmat nagpur
----------

maharashtra
bank of maharashtra
igr maharashtra
dte maharashtra
maharashtra news
bank of maharashtra net banking
bank of maharashtra share price
7/12 maharashtra
corona cases in maharashtra
bank of maharashtra near me
maharashtra assembly
maharashtra abbreviation
maharashtra area
maharashtra assembly election
maharashtra assembly speaker
maharashtra agriculture minister
maharashtra assembly election 2014
maharashtra assembly election 2024
maharashtra assembly news
maharashtra airport
aepds maharashtra
arogya.maharashtra.gov.in 2021 hall ticket
about lockdown in maharashtra
about bank of maharashtra
account opening bank of maharashtra
assembly maharashtra
about maharashtra government
about maharashtra tourism
about maharashtra day
about maharashtra population
maharashtra bjp
maharashtra bank
maharashtra board
maharashtra band
maharashtra bjp news
maharashtra bank login
maharashtra board result 2022
maharashtra board result
maharashtra breaking news
maharashtra bjp leaders
bhulekh maharashtra
bhunaksha maharashtra
bank of maharashtra recruitment
bank of maharashtra online account opening
bank of maharashtra recruitment 2021
bank of maharashtra customer care
maharashtra cabinet
maharashtra cm
maharashtra chief minister
maharashtra crisis
maharashtra covid cases
maharashtra cm news
maharashtra capital
maharashtra cabinet expansion
maharashtra cabinet minister list 2022
maharashtra cm list
covid cases in maharashtra
coronavirus maharashtra
covid maharashtra
ceo maharashtra
covid cases in maharashtra today
covid 19 maharashtra
cmo maharashtra
cm of maharashtra
corona in maharashtra
maharashtra district
maharashtra deputy cm
maharashtra drinking age
maharashtra day
maharashtra driving license
maharashtra driving license renewal
maharashtra district list
maharashtra debt to gdp ratio
maharashtra demographics
maharashtra dance
district court maharashtra
dvet maharashtra
domicile certificate maharashtra
department of registration and stamps maharashtra
dgps maharashtra
district in maharashtra
dte maharashtra.gov.in 2021
dmer maharashtra
driving licence maharashtra
maharashtra election
maharashtra election 2022
maharashtra electricity bill
maharashtra economy
maharashtra election result 2022
maharashtra express
maharashtra election 2024
maharashtra electricity login
maharashtra election 2014
maharashtra education minister
education maharashtra
e challan maharashtra
election commission of maharashtra
education.maharashtra.gov.in student portal
education minister of maharashtra


बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

 आता या भूगर्भातही सोने खनिजसाठा असल्याचे सिद्ध ! हे ठिकाण आहे तरी कुठे?  Gold Mine

आता या भूगर्भातही सोने खनिजसाठा असल्याचे सिद्ध ! हे ठिकाण आहे तरी कुठे? Gold Mine
#नागपूर । चंद्रपूर, भंडारा नंतर आता नागपूर जिल्ह्यातील भूगर्भात #सोने_खनिजसाठा असल्याचे सिद्ध झाले असून या संदर्भात नागपुरातील #भारतीय_भूवैज्ञानिक_सर्वेक्षण विभागाने केंद्र आणि राज्य सरकारला आपला विस्तृत अहवाल दिला आहे. #नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली गोल्ड ओर असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती #भूगर्भ_सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि एमईसीएल (पूर्वी मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड) यांनी जवळपास 36 ब्लॉक्सचा शोध घेतला आहे. हे ब्लॉक्स योग्य प्रक्रियेनंतर लिलावासाठी टाकले जातील. योग्य धोरणात्मक उपायांसह, आम्ही आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी खनिज क्षमतेचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये खनिज साठे आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून संशोधन केले जात आहे. खाणकाम व्यवहार्य आणि उत्पादनक्षम बनवण्यासाठी, राज्य सरकारने संयुक्त खाण परवान्याची क्षेत्र मर्यादा २५ वरून १०० चौरस किमीपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आधीच तयार केला आहे.

देशात सर्वाधिक सोन्याचा साथ कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल. ज्या राज्यात सर्वाधिक सोने असेल तेच राज्य सर्वात श्रीमंत असेल, असेही तुम्ही गृहीत धरत असाल. मात्र असं नाही आहे. अलीकडेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (GSI) गोल्ड रिझव्‍‌र्ह (Gold Reserve) संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात असे आढळून आले की, देशातील एकूण सोन्यापैकी 44 टक्के सोने फक्त बिहारमध्ये आहे. हे प्रमाण 222.8 दशलक्ष टन किंवा 2230 लाख टन इतके असू शकते. आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे बिहारच्या जमुई जिल्ह्यात सर्वाधिक 27.6 टन सोन्याचा साठा आहे. एका आकडेवारीनुसार, देशात 500 दशलक्ष टन (सुमारे 5000 लाख टन) सोन्याचा साठा आहे, त्यापैकी 44% बिहारमध्ये आहे.
x
 maharashtraGold Mine in MaharashtraKonkanvidarbhaGold mine found in Konkan and VidarbhaUnderground Mineralmarathi newsNews in Marathi.

 #GoldMine #IndiaGoldMine #RealGoldMine
Gold-silver prices

- भारतात सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्यापैकी सर्वात मोठी खाण ही कर्नाटक राज्यातील कोलार ही खाण आहे.

Big gold mine found India। भारतात सापडली सोन्याची मोठी खाण, कुठे आहे ही खाण? लगेच जाणून घ्या

गुरुवार, डिसेंबर ०१, २०२२

बांग्लादेशी नागरिकाला मिळाले नागपुरात जीवदान

बांग्लादेशी नागरिकाला मिळाले नागपुरात जीवदान


नागपूर : नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये बांग्लादेशातील एका रुग्णावर नुकतीच रोटेब्लेशनची जटिल हृदयप्रक्रिया करण्यात आली. पूर्वीचा हृदयविकाराचा इतिहास असलेल्या 64 वर्षीय रुग्णाला डॉ. नितीन तिवारी, सल्लागार- इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले होते. 

Bangladeshi citizen got life in Nagpur


त्यांना हायपरटेन्शनसह कोरोनरी आर्टरीचा आजार असल्याचे निदान झाले. डॉ. नितीन तिवारी यांनी रुग्णावर रोटेब्लेशन तंत्राने उपचार केले ज्यासाठी उच्च कौशल्याची आवश्यकता आहे. रोटेब्लेशन तंत्रामध्ये एक मार्गदर्शक तार तुमच्या हृदयातील धमनीत जाते जी प्लेक तयार झाल्यामुळे अरुंद झाली आहे. एक लहान फुगा तार च्या बाजूने घातला जातो आणि नंतर प्लेकला बाजूला स्क्वॅश करण्यासाठी आणि अरुंद धमनीच्या या विभागातून रक्तप्रवाह सुधारण्यासाठी फुगवला जातो. वोक्हार्ट हॉस्पिटल्स हे उच्च जोखमीच्या केसेस हाताळण्यासाठी ओळखले जाते आणि ही त्यापैकी एक केस होती. 

Bangladeshi citizen got life in Nagpur

मंगळवार, नोव्हेंबर २९, २०२२

 वेटलिफ्टिंग स्पर्धेत आहाना कपुरियाला सुवर्णपदक

वेटलिफ्टिंग स्पर्धेत आहाना कपुरियाला सुवर्णपदक

नागपूर । वेटलिफ्टिंग महाराष्ट्रतर्फे नुकत्याच आयोजित महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 160 किलो वजनी गटात १७ वर्ष वयोगटात आहाना प्रवीण कपुरिया हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या कामगिरीवर सर्व स्‍तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डिसेंबरअखेरीस आणि जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत  नागरकोइल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली आहे. सेंटर पॉइंट स्कूलची विद्यार्थिनी आहाना प्रवीण कपुरिया हिने काही दिवसांपूर्वी नागपुरातील मानकापूर स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात तिला सुवर्णपदक मिळाले होते. याशिवाय 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती खेळणार आहे. तिने आपल्या आभ्यासात तरुणांसाठी राष्ट्रीय विक्रम स्थापित केले असून, यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या यशस्वी कामगिरीसाठी सेंटर पॉइंट स्कूल व्यवस्थापन आणि शिक्षकांनी सहकार्य केले. गेल्या वर्षभरापासून संतोष सर आणि विशाल सरांनी तिला मदत करीत प्रशिक्षण दिले. अधिकाधिक मुलांनी खेळात पुढे यावे, अशी इच्छा आहाना प्रवीण कपुरिया हिने व्यक्त केली आहे. 


Miss Aahana Pravin kapuria 17 years old she has won the gold medal (160kg total)  in the state competition in Maharashtra organised by weightlifting  Maharashtra and she has been selected for nationals which would be held in Nagercoil in the end of December till the first week of January. She has won the DSO competition held in mankapur stadium few days back in which she had got the gold and she would be going to play school state for weightlifting which would be held in between 12th December till the 15th of December 2022. 


She has broken the national record for the youth in her practice and is  aiming to set a new record in the national this year. She is student of centre point school and the school has helped her in all the possible ways for her growth. Santosh sir and Vishal Sir have helped her and coached her   since last one  year. We Really wish that more kids come forward in sports

शनिवार, नोव्हेंबर २६, २०२२

कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार | 13th Agrovision 2022, India's Premier Agri Summit

कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार | 13th Agrovision 2022, India's Premier Agri Summit

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने पश्चिम नागपुरातील दाभा येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार- 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

१३ व्या ऍग्रो व्हिजन - राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ
नागपूर 25 नोव्हेंबर 2022

देशाचे पहिले कृषीमंत्री स्वर्गीय डॉ. पंजाबरावदेशमुख यांच्या नावाने पश्चिम नागपुरातील दाभा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाच अ‍ॅग्रीकल्चर कन्वेशन सेंटर- कृषीसंमेलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे . यासाठी 150 कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे . यासंदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याच आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिल आहे , अशी माहिती , केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातीलनवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्याची माहिती व्हावी त्याचाउपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी याहेतून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १३ व्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ- पीडीकेव्हीच्या दाभा मैदानावर झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान प्रामुख्यान उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी वर्धा रोडवर 4,400 चौरस फूट जागेवर अ‍ॅग्रो व्हिजनचे कार्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल. यासोबतच शेजारी असलेल्या सार्वजनिक वापराच्या जागेवर सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र मॉल वजा बाजार स्थापन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी अ‍ॅग्रो व्हिजन हे शेतक-यांचे राहणीमान बदलण्याचे तंत्र आहे असे सांगितले . मध्यप्रदेश शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ केली, खर्चात कपात केली,शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून दिला, आधुनिक शेतीवर भर दिला आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे यावर्षी १८ टक्के कृषी विकास दर गाठणे सरकारला शक्य झाले. असेही शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले.

25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित चार दिवसीय ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात ऊस शेती , विदर्भातमत्स्य व्यवसायाचा विकास ,बांबू उत्पादनातून संधी , विदर्भाचा दुग्ध विकास या मुख्यपरिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. या प्रसंगी आयोजित कृषीप्रदर्शनात विविध कृषी निविष्ठाची दालन , कृषी अवजार, पतपुरवठा संस्था,बँक , कृषी संशोधन संस्था यांची दालन आहेत. यंदाच्या अॅग्रोव्हिजनची संकल्पना 'अन्न, चारा आणि इंधन ' - भविष्यातील शेती ' अशी आहे.या कृषी प्रदर्शनात सुमारे 450 दालन असून बायो सीएनजी वर चालणाराट्रॅक्टर देखील येथे आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला रामटेकचे खासदार कृपाल तुमाने , वर्ध्याचे खासदार रामदास तडस, अ‍ॅग्रोव्हिजनचे सल्लागार डॉ. चारूदत्त मायी , महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गडाख, इंडियन ऑईलचे शंतनू गुप्ता, बँक बँक ऑफ इंडियाचे शंतनू पेंडसे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अ‍ॅग्रो व्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रवींद्र बोरटकर,आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने शेतकरी , कृषी विभागाचे अधिकारी , नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत .

Ranking second in the world in farm output, the agricultural sector is the backbone of Indian Economy contributing majorly to the country's GDP (Gross Domestic Product). As on February 2018, it is estimated that over 58% of rural Indians depend on agriculture for their livelihood and this sector contributes around 17-18% to the country's GDP. The Indian food industry is also poised for huge growth which employs more than 50% of the workforce in India. The contribution is going to increase in world food trade every year due to its immense potential for value addition, particularly within the food processing industry. The industry and agriculture have linkages which need to be reinforced for having an integrated economy with special farmer-industry partnership. Thus it is required to educate and equip farmers with latest technologies and farm practices.

शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२

 Asian Development Bank Officials Visit Nagpur Metro Project

Asian Development Bank Officials Visit Nagpur Metro Project

4-Member Officials’ Team Visits Stations, Discusses Project Aspects
NAGPUR, 24: A 4-member team of Asian Development Bank (ADB) Officials visited Nagpur Metro Project. The team was on a three -day visit to Nagpur Metro Rail Project, which concluded today (24th November). The team included Mr. Mukund Sinha (Principal transport specialist), Mr. Sharad Saxena (Principal transport specialist), Mr. Kaushal Sahu (Senior project officer), Mr. Mihir Sorti (Senior project officer).

The team discussed the Nagpur Metro Project at length with Maha Metro MD Dr Brijesh Dixit and also reviewed the proposed Second Phase. The team was briefed about the various aspects of the Nagpur Metro Rail Project and was given a detailed presentation.

The team of officials visited Khapri, Lokmanya Nagar, Sitabuldi Interchange, Zero Mile Freedom Park Metro Stations. The officials inspected Ticket Counter, Parking Areas, Multi-Modal Integration (MMI), Emergency Services, Bio-Digester, and Water Recycling Plant. They also sought information about Digital Ticketing and Feeder Services. The ADB officials were also briefed about the several steps regarding the Property Development (PD) taken by Maha Metro.

The team visited Metro Bhavan and saw the various initiatives like Exhibition Centre, Experience Centre and Operational Control Centre (OCC). The team was given a presentation about the various aspects of the Nagpur Metro Project. The Director (Project) Shri Mahesh Kumar, Director (Rolling Stock, System and Operations) Shri Sunil Mathur, Director (Strategic Planning) Shri Anil Kokate and Director (Finance) Shri Harinder Pandey were present on the occasion.


  *एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्ट मंडळाची नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट*

·         *३ दिवसीय दौऱ्यादरम्यान विविध विषयांवर केली चर्चा*


नागपूर २४ :  एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) ४ सदस्यीय शिष्ट मंडळाने महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा तीन दिवसीय दौरा केला. सदर दौऱ्यात एडीबीचे श्री. मुकुंद सिन्हाश्री. शरद सक्सेनाश्री. कौशल शाहू आणि श्री.मिहीर सोरती या चार अधिकाऱ्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी चर्चा करत मेट्रो रेल प्रकल्पाची तसेच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज - २ ची देखील सविस्तर माहिती जाणून घेतली. महा मेट्रोच्या वतीने या शिष्टमंडळाना प्रकल्पाचे प्रस्तुतीकरण देण्यात आले. एशियन डेव्हलपमेंट बँक ही आशिया युनियनचे सभासद असलेल्या विविध देशांच्या अखत्यारीत आहे. पत पुरवठा करणाऱ्या मोठ्या जागतिक बँकांमध्ये या बँकेची गणना होते.

या शिष्ट मंडळाने हिंगणा डेपो,लोकमान्य नगरसिताबर्डी इंटरचेंजखापरी मेट्रो, झिरो माईल फ्रीडम पार्क  स्टेशन पाहणी केली. मेट्रो स्टेशन येथील तिकीट काउंटरडिजिटल तिकीटपार्किंग परिसरमल्टी मॉडेल इंटिग्रेशनफीडर सेवाअग्निशमन उपकरणेएअर कंडिशनिंगचार्जिंग सेंटरबायो डायजेस्टरवॉटर रिसायकलिंग प्लांटरेन वॉटर हार्वेस्टिंग संसाधनांची माहिती जाणून घेतली. महा मेट्रोद्वारे मेट्रो स्थानक आणि परिसरात उपलब्ध व्यावसायिक क्षेत्र मालमत्ता विकास इत्यादींची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली.

 स्थानकांची आणि एकूणच कामकाजाची पाहणी सोबतच या पथकाने मेट्रो भवनच्या नियंत्रण कक्षाला देखील भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षासंबंधी सविस्तर माहिती या अधिकाऱ्यांना दिली. महा मेट्रोतर्फे करण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती एडीबी चमूला देण्यात आली. यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमारसंचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथूरसंचालक (स्टेटर्जिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटेसंचालक (वित्त) श्री. हरिंदर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महानिर्मितीच्या भरतीत अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, अधिसूचना जारी

महानिर्मितीच्या भरतीत अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, अधिसूचना जारी

*महानिर्मितीच्या भरतीत अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, अधिसूचना जारी*


*महानिर्मितीच्या संकेतस्थळावर अधिसूचना उपलब्ध*
नागपूर २५ नोव्हेंबर २०२२ : महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्रमांक १०/२०२२ अन्वये अनुक्रमे "सहाय्यक अभियंता" व "कनिष्ठ अभियंता" या पदांची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत अधिवास प्रमाणपत्राबाबत उमेदवारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता मात्र आता नमूद पदांकरिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे बंधनकारक असल्याची अधिसूचना महानिर्मितीने २१ नोव्हेंबर रोजी काढली असून त्याची प्रत महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) भीमाशंकर मंता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सदरील पदांकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे.