काव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. खबरबात साठी काम करणारी वेब टीम मोबदला घेत नाही. एक सेवा म्हणून कार्य करते. पत्रकारिता, माहिती तंत्र, आणि सोशल मीडिया या क्षेत्रात कार्यरत तरुण विनाशुल्क सेवा देत आहेत.
Views