Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

सोमवार, जानेवारी ०२, २०२३

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीबाबत अपडेट Important update on the health of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ताप आला असून, त्यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट


चंद्रपूर येथे आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिशन 144 या मोहिमेच्या शुभारंभ झाला त्या कार्यक्रमासाठी ते येणार होते. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी दौरा केले नाही, अशी माहिती आपल्या भाषणादरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.