Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, जानेवारी १५, २०२३

मांजाचा धागा गळ्याला अडकून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू | Kite makarsankrat

तीळ संक्रांतीनिमित्त पतंगबाजी Kite करताना मांजाचा धागा गळ्याला अडकून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेद Krishna शाहू असे या मृत मुलाचे नाव असून महात्मा गांधी स्कूलमध्ये पाचच्या वर्गात शिकत होता. makarsankrat

मांजाचा धागा गळ्याला अडकून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू
 वेद  शाहू


Kite
नागपूर येथील जरीपटका रहिवासी वेद शनिवारी वडिलांसोबत दुचाकीने जात होता. त्यावेळी मांजा वेद च्या गळ्यात अडकला. त्या चायनीज मांजाने वेद च्या गळ्याला गंभीर जखम झाली. वेदला तात्काळ जखमी अवस्थेत मानकापूर इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर धंतोलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मकरसंक्रांतच्या दिवशीच सकाळी वेदचा मृत्यू झाला.

zerodha kite | kite drawing | makarsankrat


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.