Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, जानेवारी १६, २०२३

सोमवारी भल्या पहाटे भूकंपाचे हादरे | #earthquake #Top News

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या किनार्‍याजवळ सोमवारी पहाटे ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू आचे प्रांतातील सिंगकिल शहरापासून 48 किलोमीटर (30 मैल) दक्षिण-पूर्वेस 48 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद आहे.

A 6.2-magnitude earthquake hit off the coast of Indonesia's Sumatra island early Monday, the US Geological Survey reported. The epicentre of the quake was 48 kilometres (30 miles) south-southeast of the city of Singkil in Aceh province, at a depth of 37 kilometres, USGS said.

Read News
भूकंप सदृश धक्क्याने Chandrapur हादरले #earthquake #Top News


प्राथमिक माहितीनुसार, भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोकांमध्ये घबराट पसरली होती. लोक घरातून बाहेर पडले आणि सुरक्षित स्थळी धावले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, तसेच त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आलेला नाही.


इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आज पहाटे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.1 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्र बिंदू आचे प्रांताच्या सिंगकिल शहरातील 48 किलोमीटरच्या अंतरावर होता. तर महाराष्ट्रात चंद्रपूर मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  

Read News
भूकंप सदृश धक्क्याने Chandrapur हादरले #earthquake #Top News


#earthquake #Top NewsChandrapur Earthquake Indonesia Maharashtra

An earthquake-like tremor was felt in Babupeth, Lalpeth area of ​​the chandrapur around 9.30 pm. The jolt was a few seconds.Tehsildar Nilesh Gound told that efforts are being made to know the reason behind this incident.

अलीकडील भूकंप
टीप: भूकंपाच्या नवीन अधिकृत अहवालांना कदाचित उशीर होऊ शकतो
भारतीय प्रमाण वेळ मध्ये सर्व वेळा आहेत · स्रोत: U.S. Geological Survey

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.