Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

रविवार, जानेवारी १५, २०२३

चंद्रपूर । वाघिण मृतावस्थेत आढळली | Chandrapur The tiger was found dead

चंद्रपूर Chandrapur भद्रावती तालुक्यात माजरी वणी रेल्वेमार्गाच्या 50 मिटरवर मार्गाच्या कडेला वाघिण मृतावस्थेत आढळली. देवराव पाटेकर यांच्या शेतात मृत वाघीण आढळल्यावर वनविभागाला देण्यात माहिती आली. वनपथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. tiger found dead

चंद्रपूर वाघिण मृतावस्थेत आढळली Chandrapur The tiger was found dead


माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून शेतीच्या पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली होती. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या ताराला गुंडाळला होता. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठीपाठविला. वैद्यकीय अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या वाघिणीचे काही बछडे आहेत का? याविषयी माहीती घेतली जात आहे. हा अपघात की घातपात यादृष्टीने देखील तपास केला जात आहे. 

tiger found dead | 

tiger drawingSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.