Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, जानेवारी ०२, २०२३

जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे शिवजन्मभूमी जुन्नरचे दमदार आमदार अतुलशेठ बेनके साहेब यांच्या शुभहस्ते प्रकाशन Callender teacherजुन्नर /आनंद कांबळे

जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सन २०२३ च्या पहिल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब तालुक्याचे माजी आमदार नामदार वल्लभ शेठ बेनके साहेब यांच्या सुविद्य पत्नी व आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांच्या मातोश्री श्रीराम पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका आदरणीय राजश्रीताई बेनके श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी शेठ ढेरे व सर्व संचालक या सर्वांच्या उपस्थितीत आज दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी श्रीराम पतसंस्थेच्या श्रीराम मंगल कार्यालयात नारायणगाव या ठिकाणी श्रीराम पतसंस्थेने आयोजित केलेल्या नववर्षाच्या कार्यक्रमांमध्ये शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी दिनदर्शिकाचे प्रकाशन करताना आमदार बेनके साहेबांनी शिक्षक संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले कोणता वार कोणता सण कोणती तिथी कधी आहे केवळ हे पाहण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्याचे पुढच्या वर्षाचे अत्यंत चांगले नियोजन आपण केले पाहिजे यासाठी हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा असल्याचे मत आमदार साहेबांनी व्यक्त केले याप्रसंगी जुन्नर तालुका शिक्षक संघाचे नेते कोंडीबा लांडे सर, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन नाडेकर सर, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंकुश साबळे सर, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष निवृत्ती दिवटे सर, संपर्कप्रमुख रामदास गवारी, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे प्रवक्ते दत्तात्रय उगले सर, जुन्नर तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस सचिन नांगरे सर, जुन्नर तालुका शिक्षक संघाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष निशा साबळे मॅडम ,कार्याध्यक्ष सविता उगले मॅडम ,कोषाध्यक्ष निशा दिघे, संपर्कप्रमुख माया शेळकंदे मॅडम ,प्रवक्त्या जयश्री बाळासाहेब बांबळे, तालुका शिक्षक संघ महिला सरचिटणीस सुचिता बो-हाडे मॅडम तालुका शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनोद साबळे सर, मुकुंद दिघे सर, पंढरीनाथ शेळकंदे ,सरला दिवटे मॅडम ,तालुका शिक्षक संघाचे सहचिटणीस बाळासाहेब दिघे, तुकाराम वडेकर, संघटक लीलावती नांगरे सल्लागार रमेश सावळे सर, चिंतामण लांडे, हरिभाऊ उंडे सर. मनिषा नाडेकर व नारायणगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.