Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, जानेवारी २३, २०२३

चार दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सायखेडा च्या वतीने दिनांक 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2023 या चार दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 या कार्यक्रमाचे उद्गघाटक मान. श्री. खुशालभाऊ लोडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डंबाजी चौधरी सरपंच सायखेडा, सहउद्घाटक इंदिरा गांधी विद्यालयाचे प्राचार्य मान. श्री. लोखंडे सर हे होते.


 प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पांडुरंग चौधरी, माजी शा.व्य.स. अध्यक्ष श्री. प्रकाश वाघरे,माजी शा.व्य.स. अध्यक्ष यादव वाघरे, भागेश टेंभूर्णे आरोग्य सेवक, माजी शा.व्य.स. अध्यक्ष तुलाराम जनबंधू, ग्राम पंचायत सदस्या सौ सुलोचनाताई वाघरे, सौ. प्रियकाताई साखरे, विद्याताई ब्राम्हणवाडे आशावर्कर, रोहिणीताई मंगर सी आर पी . कविताताई टेंभूर्णे, पुजाताई वाघरे, सौ भारतीताई मेश्राम, उमाकांत वाघरे, मुक्तेश्वर वाघरे माजी ग्रां.प.सदस्य, योगाजी वाघरे, मंगरू पाटील वाघरे माजी सरपंच, हेमंत वाघरे, विठ्ठल मंगर,आणि सायखेडा येथील गावकरी, महिला भगिनी, महिला बचगटाच्या भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


        वार्षिक स्नेसंमेलनाचे आयोजनाकरिता जी.प.उच्च प्राथ. शाळे चे, मुख्यद्यापक, श्री गेडेकर सर, राऊत सर, कुनघाडकर सर आणि पालक यांच्या सहकार्यातून चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन चे आयोजन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.