Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

सोमवार, जानेवारी ०२, २०२३

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 2 जानेवारी रोजीचा कार्यक्रम

*मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय, महाराष्‍ट्र राज्‍य यांचा सोमवार, २ जानेवारी २०२३ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम**दुपारी १२.०० वा.मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजी यांच्या मोरवा (ता. चंद्रपूर) विमानतळ येथील आगमनाप्रसंगी स्वागतासाठी उपस्थिती.*

*दुपारी १२.२० वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजी यांचे निवासस्‍थानी स्वागत .*

*दुपारी १२.४० वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजी यांच्या समवेत मा. हंसराजजी अहीर यांच्या निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट .*

*दुपारी १२.५० वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजीं समवेत श्री महाकाली मंदीराकडे रवाना.*

*दुपारी १२.५५ वा. मा. श्री. जगतप्रकाश नड्डाजीं समवेत श्री महाकाली मंदिर दर्शनाला उपस्थिती.*

*दुपारी ०१.०५ वा. श्री महाकाली मंदिर येथुन सभास्‍थळाकडे रवाना.*

*दुपारी १.२० वा. सभास्‍थळी आगमन*

*दुपारी १.२० ते २.४० वा. मा. जगतप्रकाश नड्डाजी यांच्‍या सभेला उपस्थिती.*
*स्‍थळ – न्‍यु इंग्‍लीश हायस्‍कुलचे मैदान, विश्रामगृहासमोर, चंद्रपूर*

*दुपारी २.४० वा.सभास्‍थळावरून हॉटेल एन.डी. कडे रवाना.*

*दुपारी २.५० ते ३.२० वा. राखीव.*

*दुपारी ३.२० ते ४.२० वा. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्‍या भाजपा पदाधिका-यांसमवेत बैठकीला उपस्थिती.*
*स्‍थळ – एन. डी. हॉटेल, चंद्रपूर*

*दुपारी ४.२० वा. मा. श्री. जगतप्रकाशजी नड्डाजी यांचे समवेत मोरवा (ता. चंद्रपूर) विमानतळाकडे प्रयाण.*

*दुपारी ४.३० वा.मा.श्री.जगतप्रकाशजी नड्डाजी यांचे मोरवा (ता.चंद्रपूर) येथे नागपूरकडे प्रस्थानप्रसंगी उपस्थिती .*

*दुपारी ४.३५ वा.मोरवा (ता. चंद्रपूर) येथील विमानतळावरून चंद्रपूर निवासस्‍थानाकडे रवाना.*

*दुपारी ४.५० वा. चंदपूर निवासस्‍थान येथे आगमन व राखीव.*

*सायं. ६.०० ते रात्री ९.०० वा. कार्यालय जनसंपर्क.*
*स्‍थळ – भाजपा कार्यालय, चंद्रपूर*

*मुक्‍काम चंद्रपूर*

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.