Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

युट्युब प्रीमियम काय आहे? YouTube Premium

 

YouTube आणि YouTube Music जाहिरातमुक्त, अॉफ़लाइन आणि बॅकग्राउंडमध्येYouTube Premium मिळवा

प्रीपेड आणि सदस्यत्व प्लॅन उपलब्ध आहेत. किंमत ₹129.00/महिना पासून सुरू होते. फक्त सदस्यत्व प्लॅनसोबत विनामूल्य चाचण्या उपलब्ध आहेत.

युट्युब प्रीमियम काय आहे? 
युटयुब सर्वाना माहिती आहे. युटयुब प्रिमियम म्हणजे काय ? You Tube Premium ही युटयुबने आपल्या Users साठी सुरू केलेली एक Premium, Paid Membership Service आहे.

काही नको असलेल्या Add Show होत असतात. YouTube Premium मुळे त्या Add आपल्याला दिसणार नाही. Adds मुळे जो वारंवार डिस्टर्ब होत असतो तो आपणास You Tube Premium मुळे होणार नाही.

You Tube Premium घेतल्यानंतर आपण जो व्हिडिओ डाऊनलोड करू तो Permanantly आपल्या युटयुब अँपवर Store राहणार आहे तो कधीच डिलीट होणार नाही.आणि याच ठिकाणी आपण You Tube Premium न घेता साध्या युटयुबवर एखादा व्हिडिओ डाऊनलोड केला तर तोच व्हिडिओ एक महीन्यानंतर डिलीट होऊन जात असतो.

● You Tube वर जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघत असतो आणि आपण व्हिडिओ बघता बघता जेव्हा बँक येत असतो म्हणजेच होम स्क्रीनवर येत असतो तेव्हा तो व्हिडिओ बंद होऊन जात असतो.पण युटयुब प्रिमियम घेतल्यावर आपण कुठलाही व्हिडिओ प्ले करू शकतो आणि बँक जाऊन Background ला देखील काहीही करत बसलो तरी देखील तो व्हिडिओ तसेच गाणे बंद होणार नाही.हा सुदधा युटयुब प्रिमियमचा एक मुख्य फायदा आपणास होणार आहे.

ऑफर निर्बंध
निर्बंध विशिष्ट वैशिष्ट्यांना लागू होतात आणि वापरकर्त्याचा डिव्हाइस, भौगोलिक ठिकाण आणि अन्य यांनुसार बदलतात. अधिक जाणून घ्या
किंमत वापरकर्त्यानुसार बदलू शकते. Google किंमत कधीही बदलण्याचा हक्क राखून ठेवते.

Premium आणि Music Premium
फक्त पहिल्या वेळीच YouTube Red, Music Premium, YouTube Premium आणि Google Play म्युझिक चे सदस्य मोफत चाचणी, परिचयात्मक ऑफर किंवा प्रचारात्मक किंमत यासाठी पात्र आहेत.

मासिक सदस्यत्व - एका महिन्याची चाचणी. तुम्ही तुमच्या चाचणी दरम्यान रद्द न केल्यास तुमच्याकडून सूचीबद्ध केलेले शुल्क आपोआप आकारले जाईल आणि त्यानंतर ते दर महिन्याला पहिल्या बिलिंग तारखेपासून तुम्ही तुमचे सदस्यत्व रद्द करेपर्यंत आकारले जाईल. कधीही रद्द करा. आंशिक बिलिंग कालावधीसाठी कोणतेही परतावे किंवा क्रेडिट नाहीत. 

परतावा धोरण
कुटुंब सदस्यत्व: तुमच्या Google कुटुंब गटामध्ये सामील होण्यासाठी कमाल पाच अतिरिक्त कुटुंब सदस्यांना आमंत्रित करा आणि तुमचे Music Premium आणि YouTube Premium सदस्यत्व शेअर करा. सर्व कुटुंब सदस्‍यांचे वय १३ किंवा त्‍याहून जास्त असणे, त्यांच्याकडे Google खाते असणे आणि कुटुंब व्यवस्थापकाच्या घरात राहत असणे आवश्यक आहे. निवडलेल्या देशांमध्ये कुटुंब सदस्यत्वे उपलब्ध आहेत. 

विद्यार्थी सदस्यत्व: विद्यार्थी म्हणून Music Premium किंवा YouTube Premium सदस्यत्वासाठी साइन अप करा आणि तेच सर्व फायदे सवलतीच्या दरात मिळवा. YouTube विद्यार्थी सदस्यत्वे फक्त निवडक देशांमधील उच्च शिक्षण संस्थेतील पूर्ण वेळ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि तृतीय पक्षीय सेवेद्वारे पात्रतेची पडताळणी केली जाईल.

विद्यार्थी सदस्यत्वे कमाल चार वर्षांसाठी वैध आहेत. प्रत्येक वर्षाच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या पात्रतेची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक असेल. तुम्ही सवलतीच्या विद्यार्थी किमतीसाठी पात्र नसल्यास, तुम्ही पूर्ण किमतीच्या YouTube Premium किंवा Music Premium सदस्यत्व घेऊ शकता. तुम्ही तुमचे सदस्यत्व  कधीही रद्ददेखील करू शकता. अधिक जाणून घ्या

क्विबेक: विद्यार्थी सदस्यत्वे कमाल चार वर्षांसाठी वैध आहेत. प्रत्येक वर्षाच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या पात्रतेची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक असेल. तुम्ही सवलत दिलेल्या विद्यार्थी किंमतीसाठी पात्र नसल्यास, तुमचे सदस्यत्व एक्स्पायर होईल आणि तुम्ही पूर्ण किंमतीच्याYouTube Premium किंवा Music Premium सदस्यत्वाची निवड करू शकता. तुम्ही तुमचे सदस्यत्व कधीही रद्द करू शकता. अधिक जाणून घ्या


प्री-पेड प्लॅन: तुम्ही प्री-पेड प्लॅन वापरून निश्चित कालावधीसाठी, अनावर्ती तत्त्वावर YouTube Premium किंवा Music Premium च्या वैयक्तिक सदस्यत्वाची एका वेळेची खरेदी करू शकता. तुम्ही खरेदी केलेला कालावधी संपल्यावर, प्री-पेड प्लॅन आपोआप समाप्त होईल आणि तुमच्या फायद्यांचा अ‍ॅक्सेस तुम्ही गमवाल. तुमच्या फायद्यांचा ॲक्सेस कायम ठेवण्यासाठी, तुमच्या बिलिंग प्लॅटफॉर्मद्वारे पुरवलेल्या पर्यायांसह तुम्हाला आणखी एक खरेदी करावी लागेल किंवा वेगळ्या प्लॅनवर स्विच करावे लागेल. तुम्ही कमाल २४ महिन्यांच्या प्री-पेड अ‍ॅक्सेस घेऊ शकता.

तुम्ही प्रीपेड प्लॅन अ‍ॅक्सेस समाप्त करण्यासाठी आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता. लक्षात घ्या, की तुमचा अ‍ॅक्सेस समाप्त केल्यावर, तुम्हाला त्यापुढे तुमच्या फायद्यांचा अ‍ॅक्सेस नसेल. कोणतेही थोडे परतावे उपलब्ध नाहीत. अधिक जाणून घ्या

प्री-पेड प्लॅन हे सध्या निवडक स्थानांवर, Android आणि वेबवर उपलब्ध आहेत. अधिक जाणून घ्या
कुटुंब किंवा विद्यार्थी सदस्यत्व आणि विनामूल्य चाचण्यांसह, प्री-पेड प्लॅन हे YouTube Premium अथवा Music Premium च्या इतर ऑफरसोबत एकत्रित केले जाऊ शकत नाहीत. प्री-पेड प्लॅन हे मर्यादित कालावधीच्या स्वागत ऑफरच्या अधीन असू शकतात.

प्लेबॅक: व्हिडिओ प्रवाहित करण्यासाठी किंवा त्यांना ऑफलाइन नेण्यासाठी आपल्याजवळ इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेले 
डिव्हाइस
डाउनलोड (अधिक जाणून घ्या) आणि स्ट्रीमिंग मर्यांदासाठी (अधिक जाणून घ्या) काही बंधने लागू होऊ शकतात.
तुमची खरेदी पूर्ण करून, तुम्ही किमान 18 वर्षांचे आहात याची खात्री करता आणि या  अटींना  सहमती देता.


निर्बंध 
विशिष्ट वैशिष्ट्यांना लागू होतात आणि वापरकर्त्याचा डिव्हाइस, भौगोलिक ठिकाण आणि अन्य यांनुसार बदलतात. अधिक जाणून घ्या
फक्त पहिल्या वेळीच YouTube Red, YouTube Premium, YouTube Music Premium आणि Google Play म्युझिक चे सदस्य मोफत चाचणी, परिचयात्मक ऑफर किंवा प्रचारात्मक किंमत यासाठी पात्र आहेत.

तुम्ही तुमच्या चाचणी दरम्यान रद्द न केल्यास तुमच्याकडून सूचीबद्ध केलेले शुल्क आपोआप आकारले जाईल आणि त्यानंतर ते दर महिन्याला पहिल्या बिलिंग तारखेपासून तुम्ही तुमचे सदस्यत्व रद्द करेपर्यंत आकारले जाईल. कधीही रद्द करा. अर्ध्या बिलिंग कालावधीसाठी कोणतेही परतावे किंवा क्रेडिट नाहीत. 


वैयक्तिक सदस्यत्व | प्री-पेड प्लॅनआगाऊ पैसे द्या. कधीही टॉप अप करा. आम्ही UPI सह पेमेंटच्या अनेक पद्धती स्वीकारतो.

  • 12 महिने सर्वोत्तम किंमत ₹1,290.00
  • 3 महिने ₹399.00
  • 1 महिना ₹139.00


सदस्यत्व प्लॅनक्रेडिट कार्डसारख्या आपोआप पेमेंट करणार्‍या पद्धती आवश्यक आहेत. दर महिन्याला बिल येते. कधीही रद्द करा.

मासिक सदस्यत्व | चाचणीनंतर ₹129/महिना एक महिना विनामूल्य


#youtube #youtuber #instagram #music #love #spotify #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #gaming #twitch #video #instagood #hiphop #memes #viral #subscribe #gamer #rap #facebook #explore #ps #art #soundcloud #k #artist #trending #newmusic #bhfyp #likeforlikes #followforfollowback #photography #fortnite #funny #meme #m #applemusic #s #rapper #fashion #podcast #producer #game #a #twitter #xbox #playstation #itunes #likes #vlog #sub #trap #streamer #live #o #games #f

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.