Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०२, २०२२

WhatsApp वर आलेत नवीन अपडेट; नक्की बघा एकदा


Watch video on YouTube here: https://youtu.be/T9d_4_Su_-A

WhatsApp नवीन अपडेट

▪️ तुम्ही आता कॉल्स टॅबमधून तुमच्या WhatsApp Conference callकॉलसाठी लिंक तयार आणि शेअर करू शकता

▪️ आता तुम्ही ग्रुप सोडल्यावर फक्त अॅडमिनना सूचित केले जाईल.

▪️ Group admin आता कोणाचेही संदेश हटवू शकतात. ते कोणी हटवले हे सर्व सहभागी पाहू शकतात.▪️ स्टेटस द्वारे शेअर केलेल्या लिंक्ससाठी लिंक पूर्वावलोकन पहा. (वर फोटोत दाखविल्या प्रमाणे)

▪️तुम्ही आता स्टेटस रिअॅक्शन वापरून स्टेटस पोस्टवर सहजपणे प्रतिक्रिया देऊ शकता.
▪️ व्हाट्सअप ग्रुप वर तुम्ही आता पोल क्रिएट करू शकता.

बिझनेस व्हाट्सअप वापरत असल्यास नवीन पेड फीचर्स आले असून, ते अडीचशे रुपये प्रति महिना याप्रमाणे आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.