याप्रसंगी रिलायन्स स्मार्टचे मॅनेजर तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना रिटेल या बद्दल संपूर्ण माहिती देऊन या मध्ये पुढे करिअर कस करायचं याबद्दल मार्गदर्शन केलेत .शाळेत 2016 पासून व्यवसाय शिक्षण सुरु असून दरवर्षी औधोगिक क्षेत्र भेट घेण्यात येते,त्याकरता शाळेतील मुख्याद्यापिका सौ. शारदा परचाके मॅडम, व्यवसाय शिक्षक-आशिष राजनहिरे सर आणि प्रफुल मुने सर यांचे मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतात.
व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची रिलायन्स स्मार्टला भेट Vocational course students visit Reliance Smart
न. प. गांधी विद्यालय, बल्लारपूर येथील व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी बल्लारपूर येथील रिलायन्स स्मार्टला भेट दिली.