Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

यूपीआय पेमेंट करण्यावर येणार आता मर्यादा | UPI transaction limit

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, आता यूजर दररोज यूपीआय च्या माध्यमातून पेमेंट करताना 1 लाख रुपयांपर्यंतचेच व्यवहार करू शकणार आहेत. 

According to NPCI guidelines, a person can make a maximum payment of up to Rs 1 Lakh per day through UPI. The limit varies from bank to bank as small banks such as Canara Bank only allow Rs 25,000 while big banks like SBI have set daily UPI transaction limit to Rs 1,00,000.

 यामध्येदेखील काही छोट्या बँका हे लिमिट 25 हजारांपर्यंत आणू शकतात. आपण वापरत असलेल्या प्रत्येक ॲपनुसार हे नियम/लिमिट वेगळे असतील , असेही NCPI ने सांगितले आहे 

● Amazon Pay द्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतील. Amazon Pay UPI रजिस्ट्रेशननंतर पहिल्या 24 तासांत तुम्हाला फक्त 5000 रुपये पाठवता येऊ शकतात. तर बँकेने 20 व्यवहार करता येणार आहेत. 
● पेटीएमवर यूपीआय पेमेंट लिमीट तासानुसार बदलते. यूपीआयने युजर्ससाठी 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. 

● पेटीएमवर आता यूजर एका तासात 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्स्फर करू शकणार नाहीत. तसेच, प्रत्येक तासाला या अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त 5 यूपीआय व्यवहार होऊ शकतात आणि यूजरला एका दिवसात फक्त 20 व्यवहार करता येणार आहेत.

● गुगल पे आणि फोनपेने दररोजची यूपीआय व्यवहार मर्यादा 1,00,000 रुपये निश्चित केली आहे. फोनपेवर बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार यूपीआयद्वारे व्यवहाराची मर्यादा 10 किंवा 20 पर्यंत आहे. 

● या दोन्ही ॲप्समध्ये पैसे पाठवण्यासाठी तासाची मर्यादा नाही. मात्र एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेची 'मनी रिक्वेस्ट' सेंड केली तर ते ट्रान्झेक्शन होणार नाही 

लोक हेदेखील ‍व‍िचारतात

 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.