Top News

सुप्रसिद्ध लोककलावंत दादा पारधी यांचे दुखःद निधन : झाडीपट्टीत शोककळा dada paradhi zadpatti natyakalavant

चंद्रपूर (प्रतिनिधी) - झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध लोककलावंत , ज्येष्ठ समाजसेवी दादा अंताराम पारधी यांचे काल रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने...

ads

रविवार, डिसेंबर ११, २०२२

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा डाऊन | Twitter down?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. डेस्कटॉप, ॲप दोन्हीवरून युझर्सना ट्वीट करण्यात समस्या येत आहेत. downdetector.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान हजारो लोकांनी ट्विटर डाऊन असल्याची माहिती दिली.

https://twitter.com/hashtag/TwitterDown?src=hashtag_click

Twitter suffered a brief outage on Sunday evening around 7 pm after the microblogging site faced issues while loading tweets. According to Downdetector, over 2,138 outages were reported on Twitter on December 11, 7:04 pm


Users report brief outage

ट्विटर हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो.

लोक हेदेखील ‍व‍िचारतात

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.