Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

मंगळवार, डिसेंबर २७, २०२२

त्या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? वाढदिवशी सलमानपेक्षा संगीता बिजलानीची चर्चा । लग्नाची पत्रिका छापून आल्यानंतर तोडले होते नाते sangeeta- bijlani with-salman khan

वाढदिवशी सलमानपेक्षा संगीता बिजलानीची चर्चा । 

त्या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? वाढदिवशी सलमानपेक्षा संगीता बिजलानीची चर्चा । लग्नाची पत्रिका छापून आल्यानंतर तोडले होते नाते
त्या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? वाढदिवशी सलमानपेक्षा संगीता बिजलानीची चर्चा । 


बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांचा काल रात्री 26 डिसेंबर रोजी 57 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. बहिण अर्पिता खान शर्मानेही तिच्या भावासाठी तिच्या मुंबईतील घरी एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे शाहरुख खान आणि संगीता बिजलानी यांनी. त्या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? वाढदिवशी सलमानपेक्षा संगीता बिजलानीची चर्चा झाली. चला तर जाणून घेऊया ही बातमी. #SangeetaBijlani looked as beautiful as ever at #SalmanKhan 's birthday bash last night! 


त्या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? वाढदिवशी सलमानपेक्षा संगीता बिजलानीची चर्चा । लग्नाची पत्रिका छापून आल्यानंतर तोडले होते नाते
लग्नाची पत्रिका छापून आल्यानंतर तोडले होते नाते  

9 जुलै 1960 रोजी मुंबईतील एका सिंधी कुटुंबात जन्मलेल्या संगीताने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. 1980 मध्‍ये मिस इंडियाचा किताब जिंकल्‍यानंतर तिने 1988 मध्‍ये 'कातिल' चित्रपटातून बॉलिवूडमध्‍ये आपला प्रवास सुरू केला. यानंतर ती अनेक उत्तम चित्रपटांचा भाग होती. संगीता तिच्या चित्रपट आणि सौंदर्यामुळे चर्चेत असायची, याशिवाय सलमान खानसोबतच्या तिच्या नात्यानेही खूप चर्चेत राहिली.

sangeeta-bijlani-birthday-know-about-the-love-story-of-actress-with-salman-khan-

लग्नाची पत्रिका छापून आल्यानंतर तोडले होते नाते  


संगीता बिजलानी ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड आहे, असंही म्हटलं जातं. सलमानच्या 57 व्या वाढदिवसाच्या पार्टीला संगीतानं ब्लु ग्लिटर ड्रेस, सिल्वर इअरिंग्स अशा लूकमध्ये हजेरी लावली. तर सलमान हा त्याच्या बर्थ-डे पार्टीला ऑल इन ब्लॅक अशा लूकमध्ये दिसला. या बर्थ-डे पार्टीमधील संगीता आणि सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सलमान खानने सर्वांसमोर संगिताला मिठी मारली त्याच प्रमाणे तिच्या कपाळावर किस देखील केले.  त्याच्या अशा वागण्यातून त्याचे संगितावर अजूनही प्रेम आहे. त्याच प्रमाणे भूतकाळात झालेल्या कोणत्याही गोष्टीचा या दोघांवर सध्या कोणताच परिणाम झालेला नाही ही गोष्ट सिद्ध होते. सलमान आणि संगीता हे जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. या गोष्टीला 20 वर्षाच्यावर कालावधी झाला असला तरी मात्र आज पुन्हा नव्याने सलमान आणि संगीता यांना सोबत बघून आश्चर्य वाटले.  birthday boy Salman Khan Kiss and Hug Sangeeta Bijlani 

 व्हिडीओमध्ये आहे तरी काय? संगीता बिजलानी आणि सलमान खान 1986 मध्ये एकमेकांना डेट करू लागले. दोघांचे नाते जवळपास 10 वर्षे टिकले आणि हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. पण लग्नाची पत्रिका छापून आल्यानंतर संगीताने सलमानसोबतचे नाते तोडले. त्यादरम्यान सलमान खानची अभिनेत्री सोमी अलीसोबतची जवळीक वाढत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. संगीताला जेव्हा हे कळाले तेव्हा तिने सलमानसोबतचे नाते तोडले.

One video from the birthday party has been going viral on the Internet and it shows Salman giving a peck on Sangeeta’s forehead. As she prepares to leave, Salman hugs the former actress and kisses her forehead and bids her adieu with folded hands in gratitude.


birthday boy Salman Khan Kiss and Hug Sangeeta Bijlani 

#SangeetaBijlani 

@sangeetabijlani

@BeingSalmanKhan


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.