Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

सोमवार, डिसेंबर १२, २०२२

चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका | Rain Chandrapur #IMDचंद्रपूर: आधीच अतिवृष्टीमुळे यंदा तीबार पेरणीच संकट बळीराजावर ओढवलं. मोठ आर्थिक नुकसान झालं असतानाही बळीराजा हिमतीन उभा राहिला. कापसाला सध्या बाजारभाव चांगला भाव आहे. मात्र, कापसाची वेचणी सुरू असतानाच काल रात्रीच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यालाअवकाळी पाऊस झाला. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले याला मंदोस असे नाव देण्यात आले. राज्यात या चक्री वादळाचा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली, चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार असून राज्यातील 13 जिल्ह्याना अलर्ट देण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग 65 ते 85 किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.