Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

शनिवार, डिसेंबर १७, २०२२

बापरे! एकाच दिवशी १ लाख २१ हजार नागरिकांनी मेट्रोने केला प्रवास Metro Nagpur passenger । Kamathi Marg । Central Avenue route

Metro Nagpur passenger ।  Kamathi Marg । Central Avenue route

नागपूर : मेट्रोच्या कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवासी सेवे मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल दिनांक १४ डिसेंबर रोजी १ लाख २१ हजार ५०८ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. उल्लेखनीय आहे कि, लोकार्पण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड पार करीत एक लाखावर प्रवासी संख्येची नोंद केली व १३ डिसेंबर रोजी १,०९,७५४ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. आतापर्यंत मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या ९३ हजार होती.मेट्रोच्या कामठी मार्ग तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सुरू होण्याची नागरिक प्रतिक्षा करीत होते. नागपूर मेट्रो आता शहराच्या चारही बाजूने सुरु झाली असून यामध्ये कॉलेज व शाळेत जाणारे विद्यार्थी, नौकरीदार तसे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करत असून सकाळी ६ वाजता पासून ते रात्री १० वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो नागरिकांन करता उपलब्ध आहे.       Metro Nagpur passenger ।  Kamathi Marg । Central Avenue route


नागपुर : मेट्रो के कामठी मार्ग और सेंट्रल एवेन्यू रूट के उद्घाटन के बाद यात्रियों की संख्या में दिनों दिन इजाफा हो रहा है । बुधवार 14 दिसंबर को 1 लाख 21 हजार 508 नागरिकों ने मेट्रो से सफर किया। उल्लेखनीय है कि उद्घाटन  के दूसरे दिन रात 10 बजे तक मेट्रो ने एक और मील का पत्थर पार कर एक लाख यात्रियों की संख्या दर्ज की और 13 दिसंबर को 1,09,754 नागरिकों ने मेट्रो से सफर किया ।  दोनों नए रुट शुरू होने के पहले तक मेट्रो से सफर करने वालों की संख्या सबसे ज्यादा 93 हजार थी ।


 नागपुर मेट्रो अब शहर के चारों ओर शुरू हो गई है और इसमें कॉलेज और स्कूल जाने वाले छात्र, नौकरीपेशा लोग और महिलाएं बड़ी संख्या में मेट्रो से यात्रा कर रहे हैं। हर 15 मिनट में सुबह 6 बजे से रात 10 बजे तक मेट्रोसेवा  नागरिकों के लिए उपलब्ध है ।

MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED

(Nagpur Metro Rail Project)SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.