Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

शनिवार, डिसेंबर ३१, २०२२

नववर्षाच्या स्वागतासाठीचे Messages, Quotes शेअर करा आपल्या प्रियजनांना! | Happy new year wishes quotes messages in marathi

नववर्षाच्या स्वागतासाठीचे Messages, Quotes शेअर करा आपल्या प्रियजनांना!  |  Happy new year wishes quotes messages in marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | 

Happy New Year Wishesh In Marathi 2023

Happy new year wishes quotes messages in marathi   

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 |  Happy new year wishes quotes messages in marathi


पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया

गतवर्षाला निरोप देऊया 

नवे संकल्प, नव्या आशा 

पुन्हा पल्लवित करूया

नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

----------

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 |  Happy new year wishes quotes messages in marathi


चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,

जुन्या आठवणी आणि स्वप्नांना नव्याने फुलुवुया

वर्ष येति वर्ष जाती नवी माणसे भेटती 

जुन्या नव्या नात्याना पुन्हा आठवूया 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

----------------------

सरत्या वर्षाला निरोप देत 

नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद 

नवीन संकल्पाची कास धरून 

नवीन वर्षाच स्वागत करूया,

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

----------------------

आपल्या जीवनातील सर्व स्वप्न 

पूर्ण होवोत सुख आणि समाधान 

"नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

-------------------------------------

"नवीन वर्षात आपल्याला सफलता, 

सुख आणि आनंद  मिळो 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!"

-------------------------------------

"नवीन वर्षातील सर्व आपल्या सपने 

आणि उद्देश्यांची पूर्णता घेऊन 

आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


येवो सुख, समृद्धी तुमच्या अंगणी

वाढो आनंद तुमच्या जीवनी

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

-------------------------------------

"नवीन वर्षात आपल्याला स्वास्थ्य, 

धन आणि सुख मिळणार आहे. 

आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 
-------------------------------------Happy new year wishes quotes messages in English 

Here are some quotes and messages you can use to send happy new year wishes:"Wishing you a year that is filled with all the fragrance of roses, illuminated with all the lights of the world and be blessed with all the smiles on the planet. Hope this year will be the year when all your dreams come true. Happy New Year!""Here's hoping that the New Year brings you greater heights of success and prosperity. Wishing you a Happy New Year!"


"May the New Year bring you happiness, prosperity, and endless opportunities. Happy New Year!""Wishing you a happy and prosperous New Year. May all your dreams and goals be realized in the coming year."


"May the new year bring you health, wealth, and happiness. Happy New Year!"


"As we step into another year, let's all strive to be the best version of ourselves and work towards making the world a better place. Happy New Year!"


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.