Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, डिसेंबर १८, २०२२

चंद्रपूरच्या जटपुरा गेटजवळ भीषण अपघात; ! दोघेही गंभीर
चंद्रपुर शहरातील जटपुरा गेट परिसरात शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला उडविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यात 2 जण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहे.चारचाकी वाहन चालक दारूच्या नशेत होता.त्यामुळं वाहनवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.दरम्यान या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व वाहन चालक आणि इतर सहकार्यांना अटक केली आहे.

Chandrapur Maharashtra India Ballarpur chandrapur jatpura GateSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.