Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

गुरुवार, डिसेंबर २२, २०२२

निर्लज्ज : शब्दप्रयोग भोवला ! जयंत पाटील निलंबित #Breaking: NCP MLA #JayantPatil

 निर्लज्ज : शब्दप्रयोग भोवला ! जयंत पाटील निलंबित #Breaking: NCP MLA #JayantPatil

#Breaking: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार #जयंत पाटील यांना महाराष्ट्र विधानसभेच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

#Breaking: NCP MLA #JayantPatil has been suspended for the remaining duration of the Maharashtra Assembly session over his objectionable remarks against Assembly Speaker Rahul Narvekar.


#जयंत_पाटील हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित, त्यांच्या या वक्तव्याबद्दल चौकशी करण्यासाठी आचरण समिती गठित करण्याची ठरावात तरतूद केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या @Jayant_R_Patil  यांनी विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे सदस्यस्त्व चालू अधिवेशन काळासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.