Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

मंगळवार, डिसेंबर २७, २०२२

आकाशवाणी नागपूर, ठळक बातमीपत्र, दि २७/१२/२०२२ | Aakashwani Nagpur

 


विदर्भात तापमानात किंचितशी वाढ झाली असून आज गडचिरोली इथे १४ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सियस इतकं सर्वाधिक किमान तापमान नोंदविण्यात आलं. नागपूर इथे १७ पूर्णांक १ दशांश अंश सेल्सियस इतकं किमान तर ३१ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सियस इतकं कमाल तापमान नोंदविण्यात आलं. नागपुरात आज वातावरण अंशत: ढगाळ होतं. पुढील २ दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Aakashwani Nagpur is a regional radio station run by the All India Radio (AIR), which is the national public radio broadcaster of India. Aakashwani Nagpur broadcasts a variety of programming, including news, music, and other cultural and educational content. The station serves the Nagpur region and is available on FM frequency.

In addition to its FM broadcasts, Aakashwani Nagpur also streams its programming online, making it accessible to a wider audience. To listen to Aakashwani Nagpur online, you can visit the AIR website or tune in through a radio app or online radio service. You can also listen to the station by tuning in to the FM frequency in the Nagpur region.SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.