Sony India ने केली WF-LS900N नॉइज कॅन्सेलेशन इअरबर्ड्सची घोषणा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२

Sony India ने केली WF-LS900N नॉइज कॅन्सेलेशन इअरबर्ड्सची घोषणा

 Sony India ने WF-LS900N नॉइज कॅन्सेलेशन इअरबर्ड्सची घोषणा


उच्च-दर्जाचे ऑडीओ तंत्रज्ञान आणि अस्सल ध्वनी नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2022 : Sony India ने आज WF-LS900N सोबत त्यांच्या पर्सनल ऑडीओ श्रेणीमध्ये नवीन भर घालण्याची घोषणा केली आहे. नवीनतम मॉडेल Sonyच्या सेन्सिंग तंत्रज्ञान आणि भागीदार सहयोगाद्वारे नवीन ध्वनी अनुभव निर्माण करते, हे सर्व करत असताना ते नॉइज कॅन्सेलेशनसोबत "नेव्हर ऑफ" वेअरींग अनुभव कायम राखते. सेंसर आणी स्पॅटीयल साऊंड तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन, हे इअरबड्स Ingress सारख्या AR गेम्समध्ये मनोरंजन आणि गुंगवणारे ध्वनी मनोरंजन डिलिव्हर करते. WF - LS900N हे पूर्ण दिवस कंटेन्ट स्ट्रीम करण्यासाठी परिपूर्ण आहे. 

Sonyच्या अत्यंत प्रशंसीत नॉइज कॅन्सेलिंग तंत्रज्ञान आणि हाय रिसोल्युशन क्षमतेसोबत निर्माता उद्देशित असल्याप्रमाणे वापरकर्ता हा म्युजिक, व्हिडीओ किंवा सोशल मिडीया कंटेन्टचा आनंद घेऊ शकातो.

Sony Indiaचे सर्वांत लहान आणि वजनाने अगदी हलके, नॉइज कॅन्सेलिंग, हाय-रिसोल्युशन ट्रुली वायरलेस इअरबड्स ज्यांचे वजन अंदाजे 4.8 ग्रॅम्स आहे जे आराम लक्षात घेऊन तयार केले गेले आहेत. WF-LS900N हे "नेव्हर ऑफ" वेअरींग अनुभव देते आणि ते कोणत्याही विचलनाशिवाय स्वयंचलितपणे सुपरलेटीव्ह नॉइज कॅन्सेलिंग किंवा सानुकूलित ॲम्बियन्ट साऊंडदरम्यान स्विच करते. हे इअरबड्स तुम्हाला -ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही जगांमधील उत्तम गोष्टी पुरवते कारण त्यांच्यामध्ये नवीनतम ट्रान्सपरंट ॲम्बियन्ट साऊंड संकल्पना आहे जी तुम्हाला उच्च दर्जाच्या नॉइज कॅन्सेलिंगसोबत तुमच्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधू देते जे इतर कशाहीपेक्षा तुमच्या आवडत्या कंटेन्ट वर तुम्हाला लक्ष केंद्रीत करू देते. इअरबड्सच्या आत आणि बाहेत अचूक व्हॉइस पिकअप तंत्रज्ञानासह चांगल्याप्रकारे मायक्रोफोन्सला नियंत्रित करते आणि आधुनिक ऑडीओ सिग्नल प्रोसेसिंगसोबत गोंधळाच्या पर्यावरणामध्ये सुध्दा संभाषणे ही अत्यंत-स्पष्ट असतात. स्पिक-टु-चॅटच्या मदतीने, अचूक व्हॉइक्स पिकअप तंत्रज्ञानावर आधारित, तुम्ही कोणाशी तरी बोलता तेव्हा तुमचे म्युजिक स्वयंचलितपणे पॉज होते, ज्यामुळे तुमच्या हातात कामे असताना संभाषण करणे हे कधीहीपेक्षा अधीक सोपे बनवते. हे इअरबड्स हे काढले जातात तेव्हा ते स्वयंचलितपणे पॉज करते आणि परत घातले जातात तेव्हा तुम्हा सुरू होतात. WF- LS900N हे इअरबड्समधून नॉइज कॅन्सलिंग चालू असण्यासह 6 तासांच्या चार्जसह पूर्ण कामकाजामध्ये दिवसभर चालण्यासाठी सुसज्ज असते आणि स्टायलिश, कॉम्पॅक्ट चार्जिंग केसमध्ये आणखी 20 तास संग्रहित करते. याशिवाय, फक्त 5-मिनिटांचे क्वीक चार्जिंग तुम्हाला 60 मिनिटांपर्यंत प्ले टाइम देते.हे इअरबड्स Googleच्या नवीन फास्ट पेअर वैशिष्ट्याला समर्थन करते ज्याचा अर्थ तुम्ही तुमच्या Android™ डिव्हाइससोबत त्वरित आणि सहजपणे हेडफोन्स पेअर करू शकता. 


WF- LS900N हे गुंगवणारा ध्वनी आणी अस्सल पुनरूत्पादन निर्माण करते, ज्यामुळे तुम्ही तुमचे म्युजिक, व्हिडीओ किंवा सोशल मिडीया कंटेन्टला फक्त निर्माता उद्देशितप्रकारे आनंद घेऊ शकता. नवीन 5mm ड्रायव्हर युनिटच्या मदतीने या इअरबड्सचा आकार लहान असूनही त्यांच्यामध्ये जोम आहे, ते शक्तीशाली बास निर्माण करतात आणि आवाज आश्चर्यकारकपणे स्पष्ट आहे, जे तुम्ही निवडाल ती शैली किंवा मनोरंजनामधून उत्तम बाहेर आणते. मल्टीपॉइंट कनेक्शन हे तुम्हाला त्वरित दोन डिव्हाइसेसमध्ये स्विच करू देते. त्यामुळे, जेव्हा कॉल येतो, तेव्हा तुमचे हेडफोन्स कोणते डिव्हाइस वाजत आहे हे जाणते आणि स्वयंचलितपणे योग्य डिव्हाइसशी कनेक्ट करते. WF- LS900N हे केवळ बारीक आणि स्टायलीश असण्यासाठी डिजाइन केलेले नाहीत, तर त्यासाठी पर्यावरणालाही लक्षात घेतले गेले आहे. उर्वरित नवीनतम ऑडीओ सिरीजप्रमाणे, इअरबड्सवरील सर्व पॅकेजिंग हे प्लास्टीक मुक्त आहे आणि इअरबड्समध्ये ऑटोमोबाइलच्या भागांमधील रिसायकल केलेल्या मटेरीअलाचा वापर केला गेला आहे, जे Sonyची त्यांच्या उत्पादनांचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याची वचनबध्द दर्शवते. 


किंमत, उपलब्धताआणि कॅशबॅक ऑफर

WF-LS900Nसर्व Sony Centers, प्रमुखइलेक्ट्रॉनिकस्टोअर्सआणिभारतामधीलई-कॉमर्सपोर्टलवर 21 नोव्हेंबर 2022 च्यापुढेउपलब्धअसतील. 

Model

Best Buy (in Rs.)

Availability

Colors

WF- LS900N

13,990/-

(Including Rs. 3,000/- cashback)

25th November 2022 onwards

Black, White, Beige

Sony has launched WF-LS900N true wireless stereo (TWS) earphones in India. The company says that the audio device offers “Never Off” wearing experience through the company’s sensing and spatial sound technologies.
Sony WF-LS900N TWS earbuds price in India
The Sony WF-LS900N TWS earbuds price in India is set at Rs 13,990, which includes a cashback of Rs 3,000 on select debit and credit cards. The offer is valid starting today (November 21) until November 30.
The Sony WF-LS900N earbuds will be available for purchase across all Sony Centers, major electronic stores and e-commerce portals in India starting November 25 onwards. Sony WF-LS900N comes in three colour variants: Black, White, and Beige.

Sony India has also announced an exclusive cashback offer on purchase of WF-LS900N. Customers can avail a cashback of Rs. 3,000/- on select debit and credit cards. This offer is valid from 21st November until 30th November 2022.