पोलिस पाटील रघुनाथ केदारी पाटील यांचे निधन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२

पोलिस पाटील रघुनाथ केदारी पाटील यांचे निधनजुन्नर (वार्ताहर ) जुन्नर तालुक्यातील बारव गावचे वयोवृद्ध पोलिस पाटील रघुनाथ विठ्ठल केदारी (वय८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन विवाहित मुलगे व दोन विवाहित मुली ,नातवंडे असा परिवार आहे.