रविवार, ऑक्टोबर ०२, २०२२

शिवप्रताप गरुडझेप ' चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात डॉ अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असणारा 'शिवप्रताप गरुडझेप ' हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरीत्रातील थरारक प्रसंग म्हणजे आग्र्याहून सुटका यावर आधारीत हा चित्रपट असून त्याचा टिजरही उपलब्ध आहे. यातून चित्रपटाच्या भव्यतेची कल्पना येते. आपणही नजिकच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट अवश्य पहावा. Dr.Amol Kolhe

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.