पालिका आयुक्त राजेश मोहिते यांची पुन्हा बदली | CMC Chandrapur Rajesh mohite - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑक्टोबर ०५, २०२२

पालिका आयुक्त राजेश मोहिते यांची पुन्हा बदली | CMC Chandrapur Rajesh mohite

चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांची विभागीय कार्यालय नागपूर येथे बदली झाली. नवीन आयुक्त म्हणून श्री. विपिन पालीवाल यांची शासनाने नियुक्त केली आहे. राजेश मोहिते यापूर्वी चंद्रपूर मनपात उपयुक्त होते, त्यानंतर नागपूर महापालिकेचे उपायुक्त राहिले. परत त्यानची चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मूळ मुख्याधिकारी संवर्गातील मोहिते हे गेल्या ३ वर्षांपासून मनपात कार्यरत होते. मागील जानेवारी महिन्यात त्यान्ची मंत्रालयात बदली करण्यात आली होती. राजकीय घडामोडीनंतर त्यांना पुन्हा २ महिन्यात चंद्रपूर मनपात रुजू करण्यात आले.  दि 3 ऑक्ट रोजी चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांची विभागीय कार्यालय नागपूर येथे बदली झालीअसून, नवीन आयुक्त म्हणून श्री. विपिन पालीवाल यांची शासनाने नियुक्त केली आहे. विपीन पालीवाल हे मागील १ वर्षांपासून यथे अतिरिक्त आयुक्त म्हणुन कार्यरत आहेत.