आज वरोरा येथे फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, सप्टेंबर २९, २०२२

आज वरोरा येथे फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन


शिरीष उगे ( तालुका प्रतिनिधी)

वरोरा : गणपती डिजिटल वर्ल्ड व वरोरा फोटोग्राफर असोसिएशन च्यावतीने आज दि 30 सप्टेंबर 2022 ला सकाळी 11 वाजता कटारिया मंगल कार्यालय वरोरा येथे फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेचे मार्गदर्शन मा. दीपक वाघेला सर करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मनोजभाऊ टहलियानी राहणार आहे.
या कार्यशाळेमध्ये लाईट सिस्टीम फोटोग्राफी, पोट्रेट फोटोग्राफी, ट्रिगर लाईट इफेक्ट, व कॅमेरा सेटिंग यावर प्रत्यक्षित करून दाखवणार आहे . व छायाचित्रकारांच्या आज पर्यंतच्या कामापेक्षा अधिक चांगले काम कसे करता येईल व नवीन आपण बदल कसा घडवू शकतो यावर मार्गदर्शन दीपक वाघेला सर करणार आहे. तरी वरोरा, भद्रावती, वणी, चिमूर, तालुक्यातीला फ़ोटोग्राफर यांनी जास्तीत जास्त उपस्तित राहण्याचे आव्हाहन वरोरा तालुका फ़ोटोग्राफर.असोसिएशनचे अध्यक्ष विशाल ढवस, उपाध्यक्ष रामदास तुराणकर, सचिव शिरीष उगे, सहसचिव, सागर साळवे, कोषाध्यक्ष अमोल लढी, सदस्य संतोष फुटाणे, प्रीतल दाते यांनी केले.

photography workshop