रविवार, सप्टेंबर २५, २०२२

लोकमान्य टिळक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

लोकमान्य टिळक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
दाताळा भागातील इरई नदीत पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. लोकमान्य टिळक विद्यालय जिल्हा स्टेडियम येथील हे दोन्ही विद्यार्थी असून, ते दाताळा येथील रहिवासी आहेत. गौरव वांढरे (सोळा वर्षे) आणि रोहन बोभाटे (सतरा वर्ष) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दरम्यान यातील एकाचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम पथकाच्या माध्यमातून केले जात आहे. दरम्यान ही घटना घडतात गावकऱ्यांनी या घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.Two students of Lokmanya Tilak School drownedSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.