सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा सोमवार दि. ०५ सप्टेंबर, २०२२ रोजीचा दौरा व दैनंदिन कार्यक्रम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर ०४, २०२२

सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा सोमवार दि. ०५ सप्टेंबर, २०२२ रोजीचा दौरा व दैनंदिन कार्यक्रम

*मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा सोमवार दि. ०५ सप्टेंबर, २०२२ रोजीचा दौरा व दैनंदिन कार्यक्रम
*सकाळी ५.०० वा. चंद्रपूरहुन नागपूरकडे रवाना*

*सकाळी ७.०० वा. नागपूर विमातळावर आगमन व राखीव*

*सकाळी ७.५५ वा. एअर इंडिया Al 628 विमानाने नागपुरहुन मुबंईकडे रवाना*

*सकाळी ९.२० वा. मुबंई विमानतळावर आगमन व राखीव*

*सकाळी ९.३० वा. मुंबई निवासस्थानाकडे प्रयाण*

*सकाळी १०.०० वा. निवासस्थानावर आगमन व राखीव*

*दु.०१.००वा. मा. उपमुख्यमंत्री महोदय यांचेकडे राखीव.*
*स्थळ - सागर बंगला*

*दु.०२.३०वा. श्री. योगेश गोगावले यांचे सोबत चर्चा.*

*दु.०३.००वा. ना श्री चंद्रकांत दादा पाटील यांचेसोबत राखीव.*

*सायं. ०५.००वा. ना.श्री.अमित शहा,मा.गृहमंत्री, भारत सरकार यांचे सोबत राखीव*

*सायं. ०७.३०वा. मा.आ.श्री. आशिष शेलार यांचेकडे गणपती दर्शन*

*रात्री ०८.०० वा. AYJNSHD हॉस्पिटल गणेश दर्शन*

*रात्री ०८.३० वा. मा.आ.श्री. प्रसाद लाड यांचेकडील गणेश दर्शन.*

*रात्री ०९.१५ वा.फोर्टचा राजा गणेश दर्शन.*

*रात्री १०.०० मुंबई सेंट्रलचा राजा गणेश दर्शन.*