सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय , महाराष्‍ट्र राज्‍य यांचा शनिवार , १० सप्‍टेंबर २०२२ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय , महाराष्‍ट्र राज्‍य यांचा शनिवार , १० सप्‍टेंबर २०२२ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम

*मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय , महाराष्‍ट्र राज्‍य यांचा शनिवार , १० सप्‍टेंबर २०२२ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम*
*सकाळी ११.०० वा. नागपूरहुन चंद्रपूरकडे रवाना*

*दुपारी २.०० वा. चंद्रपूर निवासस्थानी आगमन व राखीव*

*दुपारी २.४५ वा. राधाकृष्ण मंगलकार्यालय नागपूर रोड,चंद्रपूरकडे रवाना.*

*दुपारी ३.०० वा. दैनिक नवराष्ट्रद्वारा आयोजित सन्मान पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती.*
*स्थळ - राधाकृष्ण मंगल कार्यालय, नागपूर रोड,चंद्रपूर*

*दुपारी ४.४५ वा. ऊर्जानगरकडे रवाना*

*संध्या ५.०० वा. ऊर्जानगर येथिल उत्कृष्ट कर्मचारी सत्कार सोहळ्याला उपस्थिती.*
*स्थळ - हिराई व्हीआयपी गेस्ट हाऊस, ऊर्जानगर, चंद्रपूर*

*सायं ६.०० वा. ऊर्जानगर येथून चंद्रपूर निवासस्थानाकडे रवाना*

*सायं. ६.१५ वा. चंद्रपूर निवासस्थान येथे आगमन व राखीव*

*मुक्काम चंद्रपूर*