पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, सप्टेंबर ०६, २०२२

पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड

पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड 

पद्म पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शिफारसी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने शिफारस समिती घोषीत केली असुन, समितीच्या अध्यक्षपदी सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं. यंदा या समितीचे अध्यक्षपद सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे.


Sudhir Mungantiwar as Chairman of Padma Award Recommendation Committee

2022 padma awards winners ।  total padma awards 2021 । how many padma awards given in 2021 । 2021 padma awards winners
nomination for padma awards 2022 ।  padma awards hierarchy । padma awards 2022 winners list