राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकारी करणार पाहणी दौरा raj thakrey nagpur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकारी करणार पाहणी दौरा raj thakrey nagpur

येत्या 18 सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरात दाखल होत आहेत. त्यापूर्वी आज मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, प्रदेश उपाध्यक्ष आनंद एम्बडवार आणि मनसेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी ही टीम नागपूर चंद्रपूर आणि अमरावती येथील दौरा १५, १६ आणि १७ सप्टेंबर असे तीन दिवस करणार आहेत.१७_सप्टेंबरला नागपूर येथे रेल्वेने रवाना होतील. १८_सप्टेंबर रोजी सकाळी नागपूर येथे त्यांचं आमगन होईल. त्यानंतर, १८ आणि #१९ सप्टेंबर रोजी निवडणुकांसाठी #पदाधिकारी आणि #कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. २०_सप्टेंबरला १ दिवसीय चंद्रपूर दौऱ्यावर जातील. २१ सप्टेंबर रोजी अमरावती दौरा करतील. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पुन्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतील. #२३_सप्टेंबर रोजी ते #मुंबई येण्यासाठी रवाना होतील.