८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले; चौघांचा जागीच मृत्यू Nagpur | Sakkardara | Accident | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले; चौघांचा जागीच मृत्यू Nagpur | Sakkardara | Accident |

Nagpur |  Sakkardara | Accident |


नागपूर । Nagpur |  Sakkardara | Accident | सक्करदरा परिसरात कार चालकाने तीन दुचाकी स्वारांना मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लोक ८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच सक्करदार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेश आढाव असे त्या कार चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून याबाबत आणखी तपास सुरु आहे.