आमदार डॉ. परिणय फुके यांच्या घरी शोककळा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, सप्टेंबर ०९, २०२२

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या घरी शोककळा


संकेत फुके यांचे निधननागपूर : नागपुरातील तरुण व्यावसायिक श्री. संकेत रमेशराव फुके यांचे अल्पशः आजाराने शुक्रवारी दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मुंबई येथे निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते.
आमदार डॉ. परिणय फुके यांचे ते धाकटे बंधू होत. दिवंगत संकेत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील, दोन भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवंगत संकेत फुके यांचे अंत्यदर्शन शनिवारी, सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत राहते घरी "समीर", प्लॉट क्र. १३, अंबाझरी हिलटॉप, नागपूर येथे व अंत्यसंस्कार दुपारी २ वाजता अंबाझरी दहनघाट येथे करण्यात येतील.