मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण व रोगनिदान | Free health checkup pulse test and diagnosis - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण व रोगनिदान | Free health checkup pulse test and diagnosis


 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित) चंद्रपूर जिल्हा  यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण व रोगनिदान तसेच अत्यंत प्रभावी विनामूल्य प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन दि.१३ सप्टें. २०२२ ते २१ सप्टें. २०२२ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व दिंडोरी प्रणित सेवा केंद्राच्या माध्यमातून काही तालुक्यात करण्यात आले आहे. आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिराला प्रारंभ

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित) चंद्रपूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण व रोगनिदान तसेच अत्यंत प्रभावी विनामूल्य प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन दि.१३ सप्टें. २०२२ ते २१ सप्टें. २०२२ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व दिंडोरी प्रणित सेवा केंद्राच्या माध्यमातून काही तालुक्यात करण्यात आले आहे.

13 सप्टेंबर रोजी गोंडपिपरी तर 14 सप्टेंबर रोजी कोठारी येथे हे शिबिर पार पडले 15 सप्टेंबर रोजी बल्लारपूर, 16 व 17 सप्टेंबर रोजी तुकुम चंद्रपूर येथे शिबिर होणार आहे. याशिवाय अठरा सप्टेंबर रोजी ऊर्जानगर, १९ सप्टेंबरला भद्रावती, 20 सप्टेंबर रोजी वरोरा आणि 21 सप्टेंबर रोजी नागरी येथे शिबिर पार पडेल.
Free health checkup pulse test and diagnosis