पाहा, "सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे" - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर ११, २०२२

पाहा, "सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे" "सूर नवा ध्यास नवा"च्या मंचावरील स्पर्धकांना, फक्त अजरामर गाणी नाहीत तर स्वतःचं ओरिजिनल गाणं गाण्याची देखील संधी मिळते. स्पर्धक उत्कर्ष वानखेडेनं सुद्धा या मंचावर गायलं आपल्या करिअरमधील पहिलं वहिलं "मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा" हे गीत. जे लिहिलय स्पृहा जोशीनं आणि संगीतबद्ध केलंय वैशाली सामंतनं.

पाहा, "सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे" शनि.- रवि. रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर