रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला |


चंद्रपुर :- शहर पोलीस ठाणे हद्दीतील महाकाली कॉलरी जवळ अप रेल्वे लाईन रुळावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला.  सदर अनोळखी इसम अंदाजे 50 वर्षाचा असून अंगावर पांढरा शर्ट असून भुरकट रंगाचा फुल पॅन्ट घातलेला आहे.  या इसमाची ओळख पटल्यास चंद्रपुर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


The body of an unknown person was found on the railway track