Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र | 5 फेब्रु, 2023 | News Services Division, All India Radio News - News On AIR

  5 फेब्रु, 2023 संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रमालाच देव मानण...

ads

सोमवार, सप्टेंबर १९, २०२२

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल आज गुरुवर्य कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे जाहिर करण्यात आला.
निवडणूक निकाल ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.३६पैकी ३० ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे तर प्रत्येकी ३ग्रामपंचायती भाजप व सेनेकडे असे चित्र दिसून आले.ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे -

1) घंगाळदरे- संतोष पोपट तळपे, कविता यशवंत तळपे, उषा मारुती तळपे, मारुती बुधा भांगे, संजय सोमा रावते, प्रमिला गणेश तळपे, नारायण ढवळा विरणक, इंदूबाई सखाराम तळपे.

2)उंब्रज न 2- रेखा निलेश हांडे, सुधीर विठ्ठल हांडे, सुनीता गोविंद रसाळ, शिला अजित हांडे, संतोष सोपान जाधव, विशाल पोपट चौधरी, शीतल वैभव चौधरी, पोपट वामन चौधरी, सुरेखा गणेश हांडे, शोभा गुलाब हांडे.

3) चिल्हेवाडी- अनुसया राजेंद्र भोईर, तान्हाजी यशवंत भोईर, जयश्री दिलीप भोईर, प्रियांका संपत वायळ, नितीन प्रभाकर भोईर, इंदुमती तानाजी भोईर, दामोदर रामभाऊ बुळे, कविता तुकाराम धराडे.

4) माणिकडोह- ज्ञानेश्वर बबन खांडवे, अविनाश रोहिदास ढोबळे,सागर रवींद्र दुधवडे, विजय नवनाथ पारधी, संगीता चंद्रकांत ढोबळे, उज्वला युवराज ढोबळे.


5) इंगळुन- पुष्पां एकनाथ डामसे, अक्षय मारुती डामसे, शुभांगी मच्छिन्द्र शिंदे, अनिल हिरामण डामसे, पूजा रामदास मुदगुण, विजय पांडुरंग डामसे, रंजना रोहिदास डोळस.


6)पूर- उषा ज्ञानेश्वर चिमटे, ताराचंद चिमा दिवटे, तेजस्विनी दशरथ दिवटे, बाळू बन्सी दिघे, विद्या विश्वास दिवटे, जितेंद्र वसंत आंबवणे, आशा निंबा शिंदे.


7) तळेरान- गोविंद रामजी साबळे, मोहन काळू घोडे, मंजुळाबाई तान्हाजी कोंढावळे, अंजली दुदा घाडे, भाऊ दाजी कारभळ, रघुनाथ लहु कोकाटे, राजश्री हरिभाऊ भवारी, तुकाराम दाजी साबळे, साळुबाई शंकर गोडे, अलका रामचंद्र निर्मळ.


8) येणेंरे- अमोल चंद्रकांत भुजबळ, विश्वास शंकर काळे, ईश्वर गणपत ढोले, ज्योती सत्यवान काळे, जितेंद्र जयानंद ढोले, मीनल सचिन ढोले, ऋषिकेश शिवाजी वर्पे, आरिफा समीर पठाण, सुषमा दत्तात्रय चवरे

9) घाटघर- मनोहर बबन नांगरे, सुनीता दत्तू रावते, गणेश सुरेश रावते, राजश्री पुरुषोत्तम खरात, सुमन सुभाष आढारी, मिननाथ सोमा घुटे, सुंदराबाई बाळू बुळे, रामदास कुमा बुळे.

10) दातखिळवाडी- राहुल रोहिदास दातखिळे, जालिंदर बबूशा भालेकर, मच्छिन्द्र बबन दातखिळे, कामिनी प्रवीण दातखिळे, स्वाती गोविंद दातखिळे, विकास रामदास दातखिळे, प्रतीक्षा शरद दातखिळे.

11) मंगरूळ- तारा दत्तात्रय लामखडे, मनीषा विवेक खिलारी, प्रशांत गुलाब भोजने, विनायक विलास लामखडे, सोनिया विजय कोरडे, सुनीता बाबाजी लामखडे, ज्ञानदेव नारायण खराडे, नानभाऊ सावकार नवले, मनीषा विवेक खिलारी, सुनीता नवनाथ चिकणे.
12)चावंड- सुमन पंढरीनाथ लांडे, ज्ञानदेव मारुती गवारी, शंकर रामभाऊ शेळकंदे, मंगल भरत बांबळे, जितेंद्र मारुती शेळकंदे, सुप्रिया दीपक शेळकंदे, ज्ञानेश्वर होणा लांडे, दीपाली विश्वनाथ शेळकंदे, रसिका वसीम शेख.


13) कोपरे- रोहिणी शंकर माळी, उमेश रमेश माळी, अरुणा नामदेव माळी, नंदा गणपत मुठे, सोनू कृष्णा कुडळ, वैशाली सुनील बांगर, लक्ष्मण रघुनाथ हगवणे, चंद्रभागा लक्ष्मण मुठे.

14) मांडवे- दामोदर भाऊ गोडे, मच्छिन्द्र बुधा तळपे, योगिता सखाराम दाभाडे, अरुण आनंदा सोनवणे, ज्ञानदेव काशिनाथ बुळे, अनिता मनोहर बुळे, भाग्यश्री किसन बुळे, यादव सावळेराम तातळे, शीतल ज्ञानेश्वर ठोगिरे, चंद्रभागा धोंडिभाऊ दाभाडे.

15) अंजनावळे- अरुणा बारसु घोटकर, बाळू ज्ञानेश्वर कोकणे, अजित दगडू बांगर, उषा वसंत लांडे, भीमाबाई पिलाजी कोकणे, सुंदराबाई मारुती कोकणे, दत्तात्रय धोंडू कोकणे, अलका युवराज लांडे, पोपट दुलाजी लांडे.

16) मढ- अरुणा दत्तात्रय मस्करे, गोविंद ज्ञानदेव घायवट, सोनाली गोरख चव्हाण, रेश्मा महेंद्र सदाकाळ, पंकज मारुती हिलम, वैशाली विठ्ठल बुट्टे, गजानन मारुती हिलम, अशोक शिवाजी पानसरे.

17) भिवाडे बु- कांता युवराज विरणक, पांडुरंग सोमा विरणक, तान्हाजी हैबती विरणक, नंदा शांताराम विरणक, निवृत्ती झपू विरणक.

18) आंबोली- हेमलता देवराम भालचिम, युवराज जनार्दन मोहरे, बेबी भिमा भालचिम, सविता अशोक कोकणे, विठ्ठल किसन भालचिम, प्रियांका लक्ष्मण दाते, पांडुरंग वामन भालचिम, सोनाली गोविंद खुटान.

19) उच्छिल- मंगेश नावजी आढारी, मारुती सखाराम खिलारी, साधना संतोष डोळस, नामाबाई रघुनाथ कोथेरे, शंकर बाळू आढारी, सावकार लक्ष्मण नवले, बजरंग मारुती आढारी, कांचन अमोल नवले, सुवर्णा अशोक नवले.

20) आपटाळे- गुलाब महादू साबळे, आशा टन्नू गवारी, कामिनी दिनकर उत्तर्डे, आनंद अशोक उत्तर्डे, गणपत भिमाजी साबळे, संदीप गणपत जोशी, सुजाता अरुण घोगरे.

21) खुबी- विजय सीताराम काठे, अंकुश कृष्णा सुपे, सुंदराबाई संतोष केंगले, बाळू ज्ञानेश्वर पवार, दुदा मारुती मेमाणे, कुसुम चिंधू कवटे, गीताबाई मंगेश पोटे, वसंत तुकाराम मुंढे , सइंद्रा देवराम बगाड, द्रोपदा मारुती शेळके. 

22) खानगाव- उज्वला विकास जाधव, सुभाष काशिनाथ कामटकर, सोनल तान्हाजी घोगरे, विकास शिवाजी जाधव, यमुना अशोक घोगरे, लक्ष्मी दीपक वंडेकर, अभिजित दिलीप गांजळे, प्राजक्ता बंडू घोगरे, रंजना बाळासाहेब मंडलिक, गुलाब किसन खंडागळे.

 23) सुराळे- नीता वसंत घोगरे, सखाराम धोंडू भालेकर, कविता मधुकर मातेले, स्वाती मोहन चतुर, सचिन यशवंत चव्हाण, पुष्पा सुरेश घोगरे, बाळू शिवाजी दुधाने, शेवंता रमेश केदारी. 

24) तेजुर- अनिता किसन जाधव, अनिता विष्णू नायकोडी, वैशाली रोहिदास तुरे, पोपट लिंबाजी वाघमारे, रोहिणी कुंडलिक भवारी, संजय अंकुश गावडे, प्रमिला शरद भवारी, जालिंदर श्रावण दुधवडे 

25) पारगाव तर्फे मढ- दत्तात्रय पांडुरंग ढेंगळे, हर्षदा दत्तात्रय ढेंगळे, प्रिया मोहन चकवे, प्रियांका रघुनाथ बगाड, महेंद्र कृष्णा बगाड, अमित सखाराम भोईर, पुष्पा विनायक चकवे

 26) पिंपळगाव जोगा- प्रदीप लिंबा भांगे, जितेंद्र चंद्रकांत सस्ते, प्रियांका उत्तम सस्ते, नितीन शिवाजी बोकड, कैलास नामदेव साळवे, विशाल रामभाऊ भोईर, सुरेखा पांडुरंग भोईर, अर्चना नवनाथ सुकाळे, मोहिनी बाळकृष्ण लोहकरे, सावित्रा राजेंद्र घाडगे, गणपत धोंडिभाऊ तळपे, रेणुका अनिल बोकड.

 27) हडसर- नीता उत्तम कारभळ, दत्तात्रय नावजी मुंढे, सुनीता नतू नांगरे, सीमा बाळू साबळे, राजेंद्र रुपा शेळके, लिलाबाई शरद सांगडे, पूनम अशोक बोचरे, अनिल लहु सांगडे, गंगाराम अनाजी सांगडे, बबाबाई हरिभाऊ सांगडे

 28) उंडेखडक- निलेश धनाजी रावते, संतोष गंगाराम नांगरे, सुरेखा धावजी नांगरे, गणेश शिवाजी नांगरे, शिल्पा अनंता रावते, बाळू भिका कवटे, रेश्मा बाळू निसरड 

29) जळवंडी- किरण काळू शेळकंदे, लक्ष्मण नामदेव बांगर, आशा लक्ष्मण बांगर, लीला दत्तात्रय बुळे, धर्मा पुनाजी सरोगदे, जाणका विलास करवंदे, निलेश मधुकर वायाळ, सुगंधा तुळशीराम मुकणे.

 30) देवळे- दीपक अनाजी घुटे, जनाबाई होणा घुटे, किरण सखाराम घुटे, मोहन जनार्दन घुटे, शिवाजी मोतीराम बोऱ्हाडे, मंगल लक्ष्मण घुटे, पुष्पा मनोहर घुटे, मंदाकिनी विठ्ठल बोऱ्हाडे, जाणकू दिनकर बोऱ्हाडे, सीताबाई झनका पोटे 


31) राजूर- ज्योत्स्ना प्रशांत मुंढे, सुनील रामदास मुंढे, संदीप विठ्ठल मुंढे,सुनिता मनोहर मुंढे, शांताराम सावळेराम मुंढे, हिराबाई दिनकर मुंढे

 32) गोद्रे- अनिता कैलास रेंगडे, रमेश शांताराम रेंगडे, दीपाली भरत उतळे, दिलीप बापू गायकवाड, ज्ञानेश्वर देवजी भोजने, माया मारुती मांडवे, सोनाबाई रोहिदास मांडवे, रघुनाथ धोंडू सुरकुले, रुपाली सोपान रेंगडे

 33) केवाडी- मोनाली अमोल लांडे, सिंधुबाई चिमाजी लांडे, सारिका रोहिदास लांडे, वर्षा विठ्ठल लवांडे, कोमल लक्ष्मण जढर, सविता पिलाजी लांडे, सविता सुनील लांडे, वेणूबाई राजाराम लांडे 

34) सोनावळे- सुखदेव कृष्णा रावते, बाळू हेमा रावते, अनिल पांडुरंग बांबळे, अश्विनी मनोहर काठे, निलेश दिनकर बोऱ्हाडे, चंद्रभागा मनोहर बोऱ्हाडे, लहू विष्णू शेखरे

 35)सीतेवाडी- दीपाली घनश्याम पाटेकर, लक्ष्मण चिंतामण जोशी, संविद्रा सीताराम डामसे, संगिता बाबुराव कवटे, ताराचंद रखमा शेखरे, विकास विलास राऊत, वर्षा शांताराम शेखरे, किरण राणू जगताप, विमल रामदास पाटेकर, जोत्स्ना सोमनाथ मोजाड.

 36) तांबे- मीरा बाबुराव मडके, संतोष नाथा डावखर, लीलावती अशोक जोशी, अक्षदा शांताराम बांबळे, विकास वाळकू मडके, सुरेखा दादाभाऊ जोशी, नंदा प्रकाश मिंढे, चंद्रकांत बबन पारधी, सुनील शंकर मडके, पुष्पा ज्ञानेश्वर जोशी.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.