मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा बुधवार, दि. 14 सप्टेंबर 2022 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, सप्टेंबर १४, २०२२

मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा बुधवार, दि. 14 सप्टेंबर 2022 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा बुधवार, दि. 14 सप्टेंबर 2022 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे*सकाळी 10.00 वा.आय स्ट्रीम काँग्रेस 2022*
*संदर्भ:- अनिर्बन रॉय चौधरी, असिस्टंट एडीटर, इकोनॉमिक्स टॉईम्स.*
*Taj Santacruz (Domestic Airport)*

*सकाळी 11.30 वा. 1. श्री अंचलेश्वर मंदीर प्रस्ताव ‘प्रसादम’ योजनेंतर्गत केंद्र शासनाकडे पाठविण्याबाबत.*

*2. श्री. सोमनाथ मंदीर देवस्थान परिसर सौंदर्यीकरण व विकास कामे करणे.*

*3. जगदंबा संस्था केळापूर (ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ) येथील विकास कामे करणे.*

*4. मुल शहरातील (रामपूर परिसरातील) तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मिळणेबाबत.*

*5. श्री.संत परमहंस कोंडया महाराज संस्थान श्री क्षेत्र धाबा (ता.गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर) येथे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत.*

*6. बॉटनिकल गार्डनमधील कृत्रिम तारांगण करीता निधी उपलब्ध करण्याबाबत.*

*7. चंद्रपूर जिल्हयातील पर्यटन विषयाशी संबंधित विषय बाबत.सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई.*


*दुपारी 12.30 वा.सांस्कृतीक कार्य विभागातंर्गत विविध पुरस्कार संदर्भात बैठक.*
*सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई.*


*दुपारी 04.00 वा.महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांचेतर्फे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती.*
*संदर्भ-श्री.गोविंदराव बिडवई-महासचिव, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा. आयलिफ ग्रँड बँक्वेटस, पाम बीच गलेरिया मॉल, पाम बीच रोड, फेज-2, सेक्टर 19 डी, वाशी, नवी मुंबई-400 703*