मंत्री सुधीर मंगंटीवार यांचा सोमवार दिनांक 12 सप्टेंबरचा दौरा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, सप्टेंबर १२, २०२२

मंत्री सुधीर मंगंटीवार यांचा सोमवार दिनांक 12 सप्टेंबरचा दौरा

मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा सोमवार, दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


  • *सकाळी १०.०० वा.मंत्रीमंडळ बैठक ७ वा मजला, मंत्रालय, मुंबई*
  • *दुपारी ०२.०० वा. सन २०२३ करीता पद्म पुरस्कारांबाबत अधिका-यांसमवेत चर्चा.*
  • *स्थळ - सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल.*
  • *सायंकाळी ०४.०० वा. ४९ वी आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा उद्घाटन कार्यक्रम, ईप्टा मुंबई.*
  • *स्थळ - तिसरा माळा, पु.ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी, मुंबई.*
  • *सायंकाळी ०४.२० वा.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक गीत रचनेवर शास्त्रीय नृत्य सादरीकरण.*
  • *स्थळ - रविंद्र नाट्य मंदीर, पु.ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी, मुंबई.*