मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 11 सप्टेंबर रोजी चा कार्यक्रम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, सप्टेंबर ११, २०२२

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 11 सप्टेंबर रोजी चा कार्यक्रम

मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय, महाराष्‍ट्र राज्‍य यांचा रविवार, ११ सप्‍टेंबर २०२२ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम
*सकाळी १०.४५ वा. नागपूर निवासस्‍थानाहून हॉटेल ली मेरेडियन, नागपूर येथे रवाना*

*सकाळी ११.०० वा. हॉटेल ली मेरेडियन, नागपूर येथे आगमन व ऑन धीस टाईम मिडीया प्रा.लि. द्वारा आयोजित विदर्भ ऑयडॉल या पुरस्‍कार वितरण सोहळयाला उपस्थिती.*
*स्‍थळ – हॉटेल ली मेरेडियन, मिहान फ्लायओव्‍हरजवळ, वर्धा रोड,नागपूर*

*दुपारी १२.३० वा. हॉटेल ली मेरेडियन, नागपूर येथुन निवासस्‍थानाकडे रवाना व राखीव*

*सायं. ६.३० वा.निवासस्‍थानाहून हॉटेल सेंटर पाईंट, रामदासपेठ, नागपूरकडे रवाना.*

*सायं. ७.०० वा. श्री. राजु मुक्‍कावार व श्री. सारंग उपगन्‍लावार नागपूरद्वारे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती.*
*स्‍थळ – हॉटेल सेंटर पाईंट, रामदासपेठ, नागपूर*

*रात्रौ ८.३० वा. हॉटेल सेंटर पाईंट, नागपूर येथुन निवासस्‍थानाकडे रवाना.*

*रात्रौ ८.४० वा.निवासस्‍थानी आगमन व राखीव.*

*रात्रौ ९.४५ वा. निवासस्‍थानाहून विमानतळाकडे रवाना.*

*रात्रौ १०.०० वा.विमानतळावर आगमन व राखीव.*

*रात्रौ ११.१० वा.6E 6253 या इंडीगो विमानाने नागपूरहून मुंबईला रवाना.*

*रात्रौ १२.४० वा. मुंबई विमानतळावर आगमन व राखीव.*

*रात्रौ १२.५० वा.मुंबई विमानतळावरून निवासस्‍थानाकडे रवाना.**रात्रौ ०१.२० वा.मुंबई निवासस्‍थान येथे आगमन व राखीव.


Minister Sudhir Mungantiwar's program on September 11