मंगळवार, सप्टेंबर ०६, २०२२

श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय यांचा मंगळवार, दि.06 सप्टेंबर 2022 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

*मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा मंगळवार, दि.06 सप्टेंबर 2022 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

*दुपारी 12.30 वा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इको-सिस्टीम ईकॉनॉमिक व्हॅल्यू बाबत सादरीकरण.*
*स्थळः- सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई*

*दुपारी 01.30 वा. कन्हारगांव अभयारण्य, जि.चंद्रपूरबाबत आढावा बैठक.*
*स्थळः- सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई*

*दुपारी 02.15 वा. बोटॅनिकल गार्डन, विसापूर, जि.चंद्रपूर येथील विकास कामांबाबत आढावा बैठक*
*स्थळः- सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई*

*दुपारी 03.00 वा. मा. ना. श्री दादाजी भुसे व मा.ना. श्री शंभुराजे देसाई यांचेसोबत राखीव*
*स्थळः- सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई*


*सायं 04.10 वा. महामहीम राज्यपाल महोदयांकडे राखीव*
*स्थळः- राजभवन, मलबार हिल, मुंबई*

*सायं 05.00 वा.डॉ. कैलास शर्मा – डीन ॲकेडमिक, टाटा मेमोरीयल कॅन्सर हॉस्पिटल यांचेसोबत चर्चा*
*स्थळ - सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल*

*सायं 06.30 वा. मा.मुख्यमंत्री महोदय यांचे वर्षा या निवासस्थानी गणेश दर्शन*
*स्थळः- वर्षा निवासस्थान, मलबार हिल, मुंबई*

*सायं 07.15 वा. आयबीएन लोकमत कार्यालय गणेश दर्शन, वरळी नाका, वरळी, मुंबई.*

*सायं 07.45 वा. झी 24 तास कार्यालय गणेश दर्शन, लोअर परेल (पूर्व), मुंबई*

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.