Winter Session Maharashtra | हिवाळी अधिवेशनाच्या तारखेची घोषणा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२

Winter Session Maharashtra | हिवाळी अधिवेशनाच्या तारखेची घोषणा

 मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या नागपूर (Nagpur) हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. (Winter Session Maharashtra). हिवाळी अधिवेशन हे सोमवार, 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नागपूरमध्ये शेवटचे हिवाळी अधिवेशन 2019 साली झाले होतं. नागपूर करारानुसार राज्यातलं तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावं लागतं, पण महाविकासआघाडी सरकारला 2019 नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलं नाही. यानंतर कोरोनाचं संकट आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होऊ शकलं नाही.