सुधीर मुनगंटीवार, मंत्री यांचा दौरा कार्यक्रम - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

सुधीर मुनगंटीवार, मंत्री यांचा दौरा कार्यक्रम

*मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा गुरुवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम*
*सकाळी ०९.०० वा. विधानसभा*

*सकाळी १०.३० वा.दिवंगत कृषी मंत्री मा श्री भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित 'भूमिपुत्र' स्मृतिग्रंथाचा प्रकाशन सोहळा मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई*

*दुपारी १२.०० वा. विधानपरिषद*

*दुपारी ०२.०० वा. सायखेडा ता. केळापूर जि. यवतमाळ येथील जलाशय मासेमारी संबंधित मुद्द्यांबाबत बैठक (संदर्भ मा आ. प्रा. डॉ. अशोक उईके)*

*दुपारी २.४५ वा. नवगाव, बोडणी, अलिबाग या मच्छीमार जेट्टीचे विस्तारीकरण करणेबाबत बैठक (संदर्भ मा आ श्री भाई जयंत पाटील)*

*सायंकाळी ७.०० वा.सुफी (स्टिल युजर्स फेडरेशन ऑफ ईंडिया) स्टील अवार्ड्स, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई.*


Tour program of Sudhir Mungantiwar, Minister