शेतशिवातून मुद्देमाल हस्तगत; दोन दिवस PCR police - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

शेतशिवातून मुद्देमाल हस्तगत; दोन दिवस PCR policeम्हातारदेवी बिरजु मित्रिचा गैरेज मधून रहीस सुभान शेख, यांच्या दहा टायर चोरीस चोरी गेले. आज दि,20 ऑंगस्ट 2022 रोजी धानोरा येथील फौजी ढाबा च्या मागे एक शेतशिवातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आले,.


सदर गुन्ह्यात DB पथकद्वारे आरोपीची शोध मोहीम चालू असताना गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर येथील आरोपी गुन्ह्यात सहभागी आहे.  त्या अनुषंगाने तपास करण्यात आला.  आरोपी नामे.  समीर मोहमद  गुलजार शेख रा. जलनगर चंद्रपूर         याला सदर गून्हात अटक करून त्याचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला हौसिंग लीप्टर टायर, व पीक अप वाहन असा एकूण  ५, ५०,०००/- रू चोरीचा माल हस्तगत करण्यात  आला.  


गुन्हात अटक करुन दोन दिवसाचे PCR वर असून इतर आरोपी गुन्हायात अटक करने बाकी आहें


 पो, निरीक्षक बबन पुसाटे यांचे मार्गदर्शनात Psi गौरीशंकर आमटे, Psi निल डोंगरे, Psi इमुळवार,पोहवा अवधेश ठाकूर,पोहवा महेंद्र भुजाडे,महेश कुंभारे, मनोज धकाते,रंजीत भुरसे, नितिन मराठे, सचिन,रवी,विजय धपकस,यांनी केली आहे,पुढील तपास घुग्घुस पो,करीत आहे,