नांदगाव पोडे येथील वेकोली वसाहतीत नागरिकांच्या समस्या #khabarbat #india #india #live - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

नांदगाव पोडे येथील वेकोली वसाहतीत नागरिकांच्या समस्या #khabarbat #india #india #live


चंद्रपूर शहरा जवळ असलेल्या नांदगाव पोडे येथील वेकोली वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खराब झाल्यानंतरही अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप येथील वसाहतीतील नागरिकांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई येथे भासत असल्याने पाईपलाईन बदलून देण्याची मागणी नागरिकांनी केली. 

यासंदर्भातील तक्रार देऊन दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर हे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे आता येथील नागरिकांची संहनशिलता संपल्याचे दिसू लागले आहे. स्वच्छतागृहातील पाणी जाण्यासाठी आता नाल्या देखील नसल्याने मोठ्या प्रमाणात डेंगू मच्छर ची पैदास वाढत असून आजाराची शक्यता वाढली आहे.
Watch video on YouTube here: https://youtu.be/JCTFWHokeZw