chandrapur Landslide News | भूस्खलन | | वेकोलि भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

chandrapur Landslide News | भूस्खलन | | वेकोलि भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलेघुग्गुसच्या अमराई वार्डातील घरांची तहसीलदारांनी केली पाहणी


अमराई वार्डातील जमीन भूस्खलन झालेल्या परिसराची व घराची तहसीलदारांनी केली पाहणी, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

घुग्गुस शहरातील अमराई वार्डात शुक्रवारी सायंकाळी    भूस्खलन  झाले असून एका नागरिकाचे राहते घर संपूर्ण जमिनीखाली गेले.त्यानंतर शनिवारी सकाळी तहसीलदार निलेश गौड यांनी त्या परिसराची पाहणी केली व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे.गजानन मडावी यांचे संपूर्ण घरच जमिनीखाली गेल्यानं त्यांचे नोठे नुकसान झाले.दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

Chandrapur Breaking News | चंद्रपूर जिल्ह्यात घर जमिनीत 100 फूट खाली गेले

याबाबत वेकोलीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडणार असून ही घटना कशामुळे घडली याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.maharashtras ।  breaking news from maharashtra। breaking news maharashtra । latest news about maharashtra । latest news on maharashtra ।maharashtra news in hindi live । breaking news in maharashtra । breaking news of maharashtra । latest news in maharashtra । mah news । chandrapur maharashtra । chandrapur jilla । maharashtra chandrapur । of chandrapur । chandrapur city । chandrapur in maharashtra । chandrapur india

 । chandrapur ms । chandrapur mh ।  where is chandrapur