विविध पदांच्या एकूण १३२ जागा | Chandrapur health department Recruitment - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट २७, २०२२

विविध पदांच्या एकूण १३२ जागा | Chandrapur health department Recruitment

 चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १३२ जागा


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.


वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) आणि परिचारिका (स्टाफ नर्स) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. 


https://drive.google.com/file/d/1fVoPExHMutpT-BAdcqvYP4Q7-_XWuGtp/view


अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर रामनगर, चंद्रपूर, पिनकोड- ४४२४०१


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

https://drive.google.com/file/d/1fVoPExHMutpT-BAdcqvYP4Q7-_XWuGtp/view

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSclTagxPA-j5W7zI6x2BlLc6kcrpVg41A5JEbo_ombeKKEjGw/viewform

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScSuBl2r-QvwV13GXdQnNP6oH5l6GhqDr0l80z60LuBD63_uA/viewform

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctrkdqVANCSHf2yXuHqXwXSREEaiIXE0QhdREUCpa7RS8sew/formResponse