Chandrapur Breaking News| तेल घेऊन जाणारा टेम्पो उलटला; वाहनांच्या लांबच लांब रांगा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२

Chandrapur Breaking News| तेल घेऊन जाणारा टेम्पो उलटला; वाहनांच्या लांबच लांब रांगा

चंद्रपुर मूल मार्गावरील हनुमान मंदिराजवळ तेल घेऊन जाणारा टेम्पो उलटला, रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल, वाहतूक विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा

चंद्रपुर मूल (Chandrapur) | मार्गावरील हनुमान मंदिराजवळ तेल घेऊन जाणारा टेम्पो उलटला. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान चंद्रपुर मूल मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. Road Accident | oil TempoChandrapur mh34 News34  Chandrapur Breaking News|